शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

ठाणे : त्यांची कालची भांग...; नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर केली खरमरीत शब्दांत टीका

राष्ट्रीय : कर्नाटकात मुस्लिम कंत्राटदारांना आरक्षण, सिद्धरामय्या मंत्रिमंडळाने प्रस्ताव मंजूर केला

पुणे : काँग्रेस घेणार ३० मतदारसंघांत वाढलेल्या मतदारांचा शोध

महाराष्ट्र : हा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे, अमित देशमुखांना अजित पवारांच्या नेत्याने दिली ऑफर

अहिल्यानगर : धक्कादायक! विधानसभा उमेदवारीसाठी काँग्रेसच्या महिला नेत्याकडून उकळले दीड लाख

महाराष्ट्र : नाना पटोले यांची एकनाथ शिंदे  अन् अजित पवार यांना CM पदाची ऑफर, बावनकुळेंनी दिला टोमणेवजा सल्ला 

महाराष्ट्र : आमच्याकडे या, दोघांनाही मुख्यमंत्री करू; काँग्रेसची एकनाथ शिंदे-अजित पवारांना ऑफर

महाराष्ट्र : तरुण शेतकरी कैलास नागरेची आत्महत्या हा भाजपा- महायुती सरकारने घेतलेला बळी’’, काँग्रेसचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : “सुधीरभाऊ सत्तेत राहून आमचे काम हलके करतायत, शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरा आम्ही पाठिंबा देतो”

पुणे : भरभरून मते घेणाऱ्या महायुती सरकारने पुणेकरांना भोपळाच दिला; काँग्रेसची टीका