शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : ग्लॅमर, गन आणि अफेअर..., काँग्रेस नेत्या हिमानी नरवालच्या सोशल मीडिया अकाउंटमधून अनेक गुपितं उघड

नाशिक : काँग्रसचे २३ मागण्यांसाठी २ तास धरणे आंदोलन

बुलढाणा : सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा द्यावा

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला, तात्काळ राजीनामा द्या’’, काँग्रेसची मागणी 

क्राइम : Himani Narwal : घरात हत्या, सुटकेसमध्ये मृतदेह अन् मोबाईल शॉपमध्ये लपवले पुरावे; हिमानी केसचा क्राईम सिक्वेन्स

महाराष्ट्र : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून काँग्रेस आक्रमक, युती सरकारविरोधात राज्यभर केलं जोरदार आंदोलन

पुणे : मस्साजोग ते बीड या काँग्रेसच्या सदभावना यात्रेचे नियोजन पुण्याकडे

क्रिकेट : प्रसिद्धीसाठी कायपण? वेळ काळ तरी बघा! रोहितसंदर्भातील अपमानास्पद कमेंटवर BCCI चा सॉलिड रिप्लाय

सातारा : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी साताऱ्यात काँग्रेसचे आंदोलन 

फिल्मी : रश्मिका मंदानाला काँग्रेस आमदाराची धमकी; म्हणाला, आम्ही तिला धडा शिकवू..!