शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : आदिवासी, ओबीसींचा वेगळा विदर्भ व्हायला हवा; विजय वडेट्टीवार : काँग्रेस श्रेष्ठींकडे पाठपुरावा करणार

महाराष्ट्र : “संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election: काँग्रेसकडे २२०, भाजपकडे २९२ जणांचे उमेदवारी अर्ज; पक्षीय पातळीवर झाली तयारी सुरू

राष्ट्रीय : काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी   

मुंबई : ‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?

नागपूर : महाराष्ट्र सरकारच्या वर्षपूर्तीवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल; वडेट्टीवार - सपकाळ यांची नागपूरमध्ये संयुक्त पत्रकार परिषद

महाराष्ट्र : “महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी

गोवा : 'युतीत फूट पडण्यास काँग्रेसच जबाबदार'; आम आदमी पक्षाची जोरदार टीका

गोवा : भाजपच्या पराभवातच गोव्याचे यश; विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे प्रतिपादन 

गोवा : अमित पाटकर यांच्यावर युतीसाठी दबाव; आरजीला सोबत घेण्यावर काँग्रेसचे तिन्ही आमदार ठाम