शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!; राहुल गांधींचा हल्लाबोल

पुणे : ...म्हणून मोदी हतबल; ‘एपस्टीन फाइल’च्या गोपनीय कागदपत्रात ३ आजी-माजी खासदारांची नावे - पृथ्वीराज चव्हाण

राष्ट्रीय : ते आता नोटावरून गांधींचा फोटोही काढतील, ठाकरेंच्या खासदाराचं विधान, 'विकसित भारत -जी राम जी'वरून घमासान

राष्ट्रीय : ‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल

परभणी : स्वबळावर सत्ता, आता विरोधकांची फौज! परभणी मनपात काँग्रेसला रोखणे हाच सर्वपक्षीय 'अजेंडा'

नांदेड : नांदेडमध्ये ७३ जागा टिकविण्याचे काँग्रेसपुढे आव्हान; अशोकराव चव्हाण कितपत कमळ फुलवणार?

राष्ट्रीय : 'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव का हटवले? नवीन कायद्यावरून विरोधी पक्षांचा तीव्र आक्षेप

लातुर : लातुरात विकासापेक्षा पक्षांतरावर जोरदार चर्चा; महापालिकेसाठी लढाई अटीतटीची!

नागपूर : भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई