शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!

राष्ट्रीय : पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'

सांगली : Sangli Politics: काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षाच्या वादात जयंतरावांची एंट्री

महाराष्ट्र : ‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 

महाराष्ट्र : साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 

राष्ट्रीय : प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा

नागपूर : वंचित बहुजन आघाडीची स्वबळावर वाटचाल; काँग्रेसने नगर परिषद निवडणुकीत प्रतिसाद न दिल्याने नाराजी

आंतरराष्ट्रीय : मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भारत मागे पडतोय; जर्मनीतील BMW प्लांटमधून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

महाराष्ट्र : “काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: काँग्रेस देणार ४० नवे चेहरे, पहिल्या दिवशी १३५ जणांनी दिली मुलाखत