शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : Bhor Vidhan Sabha Election Result 2024 Live: भोरमध्ये सलग ३ वेळा निवडून आलेले काँग्रेसचे आमदार पराभूत; अजित पवार गटाचे मांडेकर विजयी

नांदेड : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी

वर्धा : अखेर ‘गांधी’ जिल्हा होणार ‘काँग्रेस’मुक्त, वर्धा जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुफडासाफ

मुंबई : Maharashtra Assembly Election Result 2024: मालाड पश्चिममध्ये अस्लम शेख यांच्याकडून आशिष शेलारांच्या भावाचा पराभव; सलग चौथ्यांदा विजय

अहिल्यानगर : Sangamner Vidhan Sabha Election Result 2024 Live : बाळासाहेब थोरातांना पराभवाचा धक्का; नवखे अमोल खताळ ठरले जायंट किलर

मुंबई : Dharavi Vidhan Sabha Election Result 2024 : धारावीचा गड गायकवाड कुटुंबाकडेच; ज्योती गायकडवाड २३ हजार मतांनी विजय

सातारा : vidhan sabha assembly election result 2024: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पराभूत, साताऱ्यात महायुतीचा झेंडा

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंची जोरदार मुसंडी; एकट्याने ठाकरे, पवार, कांग्रेसपेक्षा जास्त जागांवर घेतली आघाडी

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : मोठी बातमी...! नागपूर दक्षिण-पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत विजय; होणार मुख्यमंत्री?

पुणे : Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live : भाजपचा गड पुन्हा येणार! हेमंत रासने यांची १५व्या फेरीअखेर २१,१४२ मतांची निर्णायक आघाडी