Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. Read More
भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये सर्वाधिक पदके वेटलिफ्टिंगमधून जिंकली आहेत. वेटलिफ्टिंगमध्ये भारताने ३ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य अशी एकूण सात पदके पटकावली आहेत. ...
Commonwealth Games 2022 Shushila Devi Likmabam Judo : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्स पदकांची लयलूट करत असताना ज्युदोतही ( Jodo) अनपेक्षित कामगिरी पाहायला मिळाली. ...