शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

Read more

क्रिकेट : Commonwealth Games 2022 : भारतीय महिलांनी पक्कं केलं पदक; १९९८साली पुरुष संघाला आलेलं अपयश, त्या संघात कोण कोण होतं माहित्येय?

क्रिकेट : IND-W vs ENG-W Semi Final:भारतीय महिलांचा विजयी डंका! इंग्लंडला ४ धावांनी चितपट करून गाठली अंतिम फेरी

सखी : CWC 2022 : सिल्व्हर मेडल जिंकूनही तुलिकाने मागितली आईची माफी, असं काय चुकलं तिचं?

क्रिकेट : IND-W vs ENG-W Semi Final:स्मृती मानधनाची अर्धशतकी खेळी! फायनलच्या तिकिटासाठी इंग्लंडसमोर १६५ धावांचे आव्हान 

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : महाराष्ट्राच्या सुपूत्राने करिष्मा केला; अविनाश साबळेने जिंकले ऐतिहासिक रौप्यपदक, मोडली केनियन मक्तेदारी

क्रिकेट : IND-W vs ENG-W Semi Final:क्रिकेटच्या पंढरीत मराठमोळ्या स्मृतीचा जलवा! अवघ्या २३ चेंडूत ठोकले अर्धशतक 

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : १०००० मीटर चालण्याच्या शर्यतीत भारताला विक्रमी रौप्यपदक; प्रियांका गोस्वामीचा सर्वांना धक्का

अन्य क्रीडा : CWG 2022:ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव, भारतीय महिला सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर

अन्य क्रीडा : CWG 2022: ०.०१ सेकंदाने Hima Das चं स्वप्न भंगलं, अंतिम फेरी हुकली

अन्य क्रीडा : CWG 2022: भारताचा 'डबल धमाका'! रौप्य पदकांसाठीच्या सामन्यात दिव्या काकरा, मोहित ग्रेवाल विजयी