लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

Commonwealth Games 2022 Latest news , मराठी बातम्या

Commonwealth games 2022, Latest Marathi News

Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.
Read More
BHAVANI DEVI : बांबूच्या काठीने सराव करणाऱ्या तलवारबाज भवानी देवीने राष्ट्रकुलमध्ये जिंकलं सुवर्णपदक! - Marathi News | BHAVANI DEVI IS THE CWG CHAMPION, Defending Champion and Indian Fencer Second Gold Medal At Commonwealth Fencing Championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बांबूच्या काठीने सराव करणाऱ्या तलवारबाज भवानी देवीने राष्ट्रकुलमध्ये जिंकलं सुवर्णपदक!

BHAVANI DEVI IS THE CWG CHAMPION : ऑलिम्पिक स्पर्धेत तलवारबाजीत भारताचे प्रतिनिधित्व करणारी पहिल्या खेळाडूचा मान चेन्नईच्या सीए भवानी देवी हिनं पटकावला होता ...

‘हा’ आहे आजचा जिगरबाज तरुण भारत; अडचणींची पर्वा न करणारे खेळाडू - Marathi News | This is today's vibrant young India; A player who doesn't care about odds | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘हा’ आहे आजचा जिगरबाज तरुण भारत; अडचणींची पर्वा न करणारे खेळाडू

अडचणींची पर्वा न करणारे खेळाडू आणि पोटाला हजार चिमटे घेऊन मुलांमागे उभे असलेले पालक; यांनी यावर्षीची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा गाजवली. ...

Arshad Nadeem-Neeraj Chopra: पाकिस्ताच्या अर्शद नदीमने केली जागतिक विक्रम मोडण्याची घोषणा, भारताच्या 'गोल्डनबॉय' समोर मोठे आव्हान - Marathi News | Arshad Nadeem-Neeraj Chopra: Pakistan's Arshad Nadeem announced to break the world record, a big challenge in front of India's Neeraj Chopra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पाकिस्ताच्या अर्शदने केली जागतिक विक्रम मोडण्याची घोषणा, भारताच्या 'गोल्डनबॉय'समोर मोठे आव्हान

Arshad Nadeem Neeraj Chopra: पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमने 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. त्यानंतर आता त्याने जागतिक विक्रम मोडण्याची घोषणा केली आहे. ...

ICC Women’s T20I Player Rankings : स्मृती मानधना, शेफाली वर्मा यांना धक्का; जेमिमा रॉड्रीग्जची टॉप टेनमध्ये एन्ट्री! - Marathi News | ICC Women’s T20I Player Rankings for batters : Smriti Mandhana (fourth) and Shafali Verma (sixth) as India batters inside the top 10, Jemimah Rodrigues the biggest mover up seven places to 10th overall | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधना, शेफाली वर्मा यांना धक्का; जेमिमा रॉड्रीग्जची टॉप टेनमध्ये एन्ट्री!

ICC Women’s T20I Player Rankings for batters : भारतीय महिला संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करून इतिहास रचला. ...

CWG 2022: राष्ट्रकुल स्पर्धेसाठी आलेले १० खेळाडू बेपत्ता; इंग्लंडमध्ये स्थायिक होण्यासाठी सोडला देश  - Marathi News | 10 Sri Lankan athletes who came to England for the Commonwealth Games have gone missing | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रकुल स्पर्धेसाठी आलेले १० खेळाडू बेपत्ता; इंग्लंडमध्ये स्थायिक होण्यासाठी सोडला देश 

इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ चा थरार पार पडला. ...

राष्ट्रकुल स्पर्धेचा अखेरचा दिवस सुवर्णमय; भारतीयांनी पटकावली चार सुवर्णपदके - Marathi News | The final day of the Commonwealth Games was golden; Indians won four gold medals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रकुल स्पर्धेचा अखेरचा दिवस सुवर्णमय; भारतीयांनी पटकावली चार सुवर्णपदके

पुरुष हॉकी संघाने रौप्य, तर  जी. साथियानने टेबल टेनिसमध्ये कांस्यपदक पटकावले. ...

Commonwealth Games 2022 Medal tally : २२ सुवर्ण, १६ रौप्य अन् २३ कांस्य! भारतीय संघाने पटकावले 'टॉप फाईव्ह'मध्ये स्थान, जाणून घ्या पदकविजेत्यांची पूर्ण लिस्ट  - Marathi News | Commonwealth Games 2022 : India finished at 4th spot in Medal tally with 22 gold, 16 silver and 23 bronze; India win total 61 medals See full medalist list | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :२२ सुवर्ण, १६ रौप्य अन् २३ कांस्य! भारतीय संघाने पटकावले 'टॉप फाईव्ह'मध्ये स्थान, जाणून घ्या लिस्ट

Commonwealth Games 2022 Medal tally : पी व्ही सिंधू, लक्ष्य सेन, अचंता शरथ कमल  व सात्विक साईराज/चिराग शेट्टी या खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी चार सुवर्णपदक जिंकून दिली. ...

Commonwealth Games 2022 : भारतीय पुरुष हॉकी संघाची शरणागती; ऑस्ट्रेलियाने सलग सातव्यांदा जिंकले हॉकीचे सुवर्ण! - Marathi News | Commonwealth Games 2022 Hockey Final :  India take silver after losing 0-7 to Australia in hockey men's gold medal match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय पुरुष हॉकी संघाची शरणागती; ऑस्ट्रेलियाने सलग सातव्यांदा जिंकले हॉकीचे सुवर्ण!

Commonwealth Games 2022 Hockey Final : भारतीय पुरुष हॉकी संघाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सहावेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाने भुईसपाट केले. ...