क्रीडाविश्वात मानाचं स्थान असलेली राष्ट्रकुल स्पर्धा यंदा ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट इथे होणार आहे. ४ ते १५ एप्रिल या काळात ही स्पर्धा रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करणारे भारताचे अनेक शिलेदार या स्पर्धेत जोमाने उतरलेत. गोल्ड कोस्टवर त्यांचं 'मिशन गोल्ड' यशस्वी व्हावं, हीच प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. या संपूर्ण स्पर्धेचं सविस्तर कव्हरेज... Read More
भारताची महिला गटातीला आघाडीची कुस्तीपटू बबिता फोगाटचे राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालण्याचे स्वप्न भंगले आहे. तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ...
अनेक स्टार खेळाडूंचा समावेश असलेला भारतीय संघ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या कुस्ती प्रकारात आज गुरुवारपासून सुवर्णपदक जिंकण्याची दावेदारी सादर करणार आहे. ...
बर्मिंघम(२०२२) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजीला वगळण्याचे निश्चित झाले आहे. क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी मात्र हा खेळ कायम राहावा यासाठी ब्रिटिश क्रीडामंत्री आणि राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या (सीजीएफ) प्रमुखांना हस्तक्षेप करण्याची वि ...