क्रीडाविश्वात मानाचं स्थान असलेली राष्ट्रकुल स्पर्धा यंदा ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट इथे होणार आहे. ४ ते १५ एप्रिल या काळात ही स्पर्धा रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करणारे भारताचे अनेक शिलेदार या स्पर्धेत जोमाने उतरलेत. गोल्ड कोस्टवर त्यांचं 'मिशन गोल्ड' यशस्वी व्हावं, हीच प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. या संपूर्ण स्पर्धेचं सविस्तर कव्हरेज... Read More
आतापर्यंत सिंधूने ग्लासगो येथे झालेल्या एकाच राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. यावेळी तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. पण आता गोल्डकोस्ट येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी सिंधूला ध्वजवाहक होण्याचा मान मिळाला आहे. ...
राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये तर सुशीलने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. 2010 साली नवी दिल्ली आणि 2014 साली ग्लासगो येथे झालेल्या दोन्ही राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने सोनेरी यश मिळवले आहे. त्यामुळे आता गोल्डकोस्ट येथे सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी सुशील ...
राष्ट्रकुल स्पर्धेच्या आधी पायाच्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे त्रस्त असलेली पी.व्ही.सिंधू हिला आशा आहे की ती स्पर्धेच्या आधी तंदुरुस्त होईल तसेच भारत या स्पर्धेत पदकेदेखील पटकावेल. ...