लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८, मराठी बातम्या

Commonwealth games 2018, Latest Marathi News

क्रीडाविश्वात मानाचं स्थान असलेली राष्ट्रकुल स्पर्धा यंदा ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट इथे होणार आहे. ४ ते १५ एप्रिल या काळात ही स्पर्धा रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करणारे भारताचे अनेक शिलेदार या स्पर्धेत जोमाने उतरलेत. गोल्ड कोस्टवर त्यांचं 'मिशन गोल्ड' यशस्वी व्हावं, हीच प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. या संपूर्ण स्पर्धेचं सविस्तर कव्हरेज... 
Read More
नेमबाजी, कुस्तीत सुवर्णांची लयलूट, १५ वर्षांच्या अनिशची ऐतिहासिक कामगिरी - Marathi News | Shooting, Wrestling gold, Lyrics of 15 years of historical performance | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नेमबाजी, कुस्तीत सुवर्णांची लयलूट, १५ वर्षांच्या अनिशची ऐतिहासिक कामगिरी

केवळ १५ वर्षे वयाचा भारतीय नेमबाज अनिश भानवाला याने शुक्रवारी ऐतिहासिक कामगिरीसह येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकले. ...

भारताचे दोन अ‍ॅथलिट स्पर्धेबाहेर, सीजीएफच्या निर्णयाला भारत देणार आव्हान - Marathi News | Outside India's two athletes, the CGF decision will challenge India | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचे दोन अ‍ॅथलिट स्पर्धेबाहेर, सीजीएफच्या निर्णयाला भारत देणार आव्हान

‘नो नीडल पॉलिसी’चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून भारताच्या दोन अ‍ॅथलिट्सना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. ...

LOKMAT.COM Exclusive : तिरंगा फडकला... राष्ट्रगीताची धून वाजली... आणि अभिमानानं उर भरून आला; सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतने व्यक्त केल्या भावना - Marathi News | The tricolor fluttered ... the fame of the national anthem ... and she feels proud; The feeling expressed by gold medal winner Tejaswini Sawant | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :LOKMAT.COM Exclusive : तिरंगा फडकला... राष्ट्रगीताची धून वाजली... आणि अभिमानानं उर भरून आला; सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतने व्यक्त केल्या भावना

राष्ट्रगीताच्या वेळी लोकं उभी राहीली, तेव्हा अभिमान वाटला. माझ्या कामगिरीने देशाचे नाव उंचावले जाणे, या सारखा आनंद जगात कुठलाच नाही, असे तेजस्विनीने सांगितले. ...

तूप विकत घेण्यासाठी पैसे नसणाऱ्या बजरंगचा असा होता 'सोनेरी' प्रवास - Marathi News | bajrang punias struggle for gold medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तूप विकत घेण्यासाठी पैसे नसणाऱ्या बजरंगचा असा होता 'सोनेरी' प्रवास

बजरंगला वडिलांकडून कुस्तीचा वारसा मिळाला आहे. ...

Commonwealth Games 2018: जय 'बजरंग' बली; कुस्तीपटू बजरंग पुनियाचा 'सोनेरी' धोबीपछाड - Marathi News | Commonwealth Games 2018 Bajrang Punia wins Gold in mens 65 kg freestyle | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018: जय 'बजरंग' बली; कुस्तीपटू बजरंग पुनियाचा 'सोनेरी' धोबीपछाड

बजरंगकडून प्रतिस्पर्ध्याचा १०-० असा धुव्वा ...

Commonwealth Games 2018: दहावीची परीक्षा सोडून गोल्डकोस्टला गेला अन् 'गोल्ड' घेऊन आला - Marathi News | inspiring journey of anish bhanwala indias youngest ever commonwealth gold medalist | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018: दहावीची परीक्षा सोडून गोल्डकोस्टला गेला अन् 'गोल्ड' घेऊन आला

१५ वर्षांच्या अनिश भानवालाचा थक्क करणारा प्रवास ...

Commonwealth Games 2018: अवघ्या १५ वर्षांच्या अनिश भानवालाचा 'सुवर्ण'वेध; भारताच्या खात्यात १६वं 'गोल्ड' - Marathi News | Commonwealth Games 2018 Indian shooter Anish Bhanwala wins gold in Mens 25m Rapid Fire Pistol event | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018: अवघ्या १५ वर्षांच्या अनिश भानवालाचा 'सुवर्ण'वेध; भारताच्या खात्यात १६वं 'गोल्ड'

२५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात अनिशची सोनेरी कामगिरी ...

Commonwealth Games 2018: तेजस्विनी सावंतचा अचूक निशाणा; सुवर्णपदकाची कमाई - Marathi News | Commonwealth Games 2018 Tejaswini Sawant wins gold Anjum Moudgil scores silver | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018: तेजस्विनी सावंतचा अचूक निशाणा; सुवर्णपदकाची कमाई

अंजुम मुदगिलनं पटकावलं रौप्यपदक ...