राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८, मराठी बातम्याFOLLOW
Commonwealth games 2018, Latest Marathi News
क्रीडाविश्वात मानाचं स्थान असलेली राष्ट्रकुल स्पर्धा यंदा ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट इथे होणार आहे. ४ ते १५ एप्रिल या काळात ही स्पर्धा रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करणारे भारताचे अनेक शिलेदार या स्पर्धेत जोमाने उतरलेत. गोल्ड कोस्टवर त्यांचं 'मिशन गोल्ड' यशस्वी व्हावं, हीच प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. या संपूर्ण स्पर्धेचं सविस्तर कव्हरेज... Read More
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट केली. पण या सोनेरी यशानंतर भारतासमोर खरे आव्हान पुढेच आहे. या वर्षाच्या उत्तरार्धात होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि दोन वर्षांनी होणारी ऑलिम्पिक स्पर्धेत चां ...
घरच्यांचा व सहकाºयांचा पाठिंबा आणि सरावादरम्यान केलेले योग्य नियोजन यामुळे गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकू शकले, असे महाराष्ट्राच्या ‘गोल्डन गर्ल’ तेजस्विनी सावंतने सांगितले. ...
युवा खेळाडूंचा उत्साह व अनुभवी खेळाडूंचा संयम याच्या जोरावर भारताने रविवारी संपलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत शानदार कामगिरी करताना पदकतालिकेत तिसरे स्थान पटकावले. ...
भारतमाता की जय, जय शिवाजी जय भवानी, वंदे मातरम् या घोषणांनी रविवारी पुणे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुवर्ण व रौप्यपदकविजेत्या नेमबाज तेजस्विनी सावंतचे जल्लोषात स्वागत झाले. ...
2014 मध्ये ग्लास्गो कॉमनवेल्थमध्ये भारताने 64 पदके जिंकली होती. त्या तुलनेत भारताची कामगीरी चांगली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या कॉमनवेल्थमध्ये भारताने 101 पदके जिंकली होती. 2002 मध्ये मॅनचेस्टरमध्ये 69 पदके जिंकली होती. ...