Sugarcane FRP 2024-25 आंदोलन झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच ६३८ शेतकऱ्यांची ५ कोटी १० लाख २८० रुपये इतकी रक्कम टेंभुर्णीतील जयवंत मल्लिस्टेट बँकेत जमा करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ...
Agristack वन, समाजकल्याण, मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन विभागांकडून योजनांचा लाभ घेणारे शेती व शेतीपूरक उद्योगांशी निगडित शेतकरी, मजूर व उद्योजकांचा यात समावेश करण्यात येणार आहे. ...
us todani anudan yojana सदर प्रकल्पाचा मूळ मंजूर कालावधी सन २०२२-२०२३ व सन २०२३-२०२४ असा दोन वर्षांचा होता. त्यास सन २०२४-२०२५ साठी एका वर्षाकरीता आणि तद्नंतर पुन्हा सन २०२५-२०२६ या एका वर्षाकरीता मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
दूध खरेदी दर घसरल्याने शेतकऱ्यांना आधार मिळावा, यासाठी राज्य शासनाने दूध संकलनावर अनुदान जाहीर केले होते. ११ जानेवारी ते १० मार्च २०२४ या कालावधीत राज्यात अवघ्या २३४ दूध संस्थांना पाच रुपयांनी अनुदान दिले होते. ...
farmer id राज्य सरकारने चालू वर्षापासून शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा पिक विमा अर्ज भरायचा असेल तर ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत मिळालेला फार्मर आयडी अनिवार्य केला आहे. ...