महावितरणच्या ३०० कंत्राटी कामगारांच्या पगाराचा प्रश्न अखेर सुटला आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी या कर्मचार्याच्या हाती थकीत पगार आणि बोनसची रक्कम पडली आहे. त्यामुळे आता त्यांचीही दिवाळी गोड झाली आहे. ...
वृक्ष प्राधिकरणच्या नव्या समितीकडून ठाणेकरांच्या भरपूर अपेक्षा होत्या. परंतु त्या अपेक्षा नव्या समितीने फोल ठरविल्या आहेत. समितीच्या झालेल्या पहिल्याच बैठकीत तब्बल १ हजारून अधिक वृक्ष तोडीच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याने आर्श्चय व्यक्त होत आह ...
ठाणे महापालिकेत सत्ताधारी आणि प्रशासनाची मिलिभगत असल्याचा आरोप करीत भाजपाने राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडेच याबाबत दाद मागितली आहे. सोमवारी सांयकाळी भाजपाच्या नगरसेवकांनी त्यांच्या समस्या राज्यमंत्र्यांपुढे मांडल्या. ...
फटाके स्टॉलवाल्यांवरची टांगती तलवार आता दूर झाली असून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या फटाके विक्रेत्यांना सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सोमवार पासून शहराच्या मोकळ्या ठिकाणी, मैदानांमध्ये फटाके विक्रीचे स्टॉल लागले जाणार आहेत. ...
फटाके बंदीच्या मुद्यावरुन आता ठाण्यात शिवसेना, मनसे फटाके विक्रेत्यांच्या बाजूने असतांना आता ठाणे शहर रिपाइं मात्र या फटाक्यांवाल्यांच्या विरोधात मैदानात उतरली आहे. रिपाइंने रस्त्यावर फटाके विक्रीला बंदी करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. ...
राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना पत्रव्यवहार करुन बीएलओ म्हणून काम करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना मुख्य सचिव सुमीत मल्लिक यांनी दिल्या आहेत. ...
सहा महिन्यांपासून आयुक्त कुणाल कुमार उपस्थित राहत नसल्याने आणि थेट अर्ज स्वीकारले जात नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी नागरिकांनी आयुक्तांच्या दालनामुळे ठिय्या मांडला. ...