ठाणे महापालिका हद्दीत आता येत्या दोन ते तीन दिवसात स्वच्छ प्रभाग स्पर्धा सुरु होणार आहे. यासाठी ठाणे महापालिकेने त्रयस्त समितीची नेमणूक केली आहे. जो या स्पर्धेत बाजी मारेल त्याला पहिले बक्षीस ५० लाखांचे दीले जाणार आहे. ...
ठाणे महापालिका आयुक्त आणि भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांच्यातील वादावर अखेर मुख्यमंत्र्यांनी पडदा टाकण्याचे काम केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आयुक्त आणि पाटणकर यांच्यात समेट झाली आहे. ...
ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप करणारी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. उच्च न्यायालय ...
ठाणे महापालिकेच्या वतीने पुन्हा एकदा रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेतली असून त्या अनुषंगाने सोमवारी हाजुरी येथील ३५ बांधकामांवर पालिकेने हातोडा टाकला. तसेच हरदास नगर येथील एका बेकरीचे बांधकामही तोडण्यात आले आहे. ...
श्री एकवीरा देवस्थानच्या मंदिरावरील कळस चोरीपासून तपासाऐवजी केवळ ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे हटाव मोहीम राबविली गेली. पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी तरे यांच्या ट्रस्टला क्लीनचीट दिल्याने या वादावर तूर्तास तरी पडदा पडला आहे. ...
अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून रुजू झालेले महेश झगडे यांच्या सेवानिवृत्तीला अवघे तीन महिने शिल्लक असताना राज्य सरकारने त्यांची तडकाफडकी बदली केल्याने त्यामागील कारणांची चर्चा होत असून, झगडे यांनी पदभार घेतल्यानंतर ज्या पद्धतीन ...
अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून रुजू झालेले महेश झगडे यांच्या सेवानिवृत्तीला अवघे तीन महिने शिल्लक असताना राज्य सरकारने त्यांची तडकाफडकी बदली केली असून, त्यांच्या जागी पुण्याचे महाराष्टÑ ऊर्जा विकास अभिकरणचे (मेडा) महासंचालक आर ...
ठाणे महापालिकेने प्रसिध्द केलेल्या डायरीतून तब्बल ३४ नगरसेवकांची नावेच गायब केल्याचा प्रकार समोर आला आहे. आज झालेल्या महासभेत सदस्यांनी याच मुद्यावरुन प्रशासनाला अडचणीत आणले होते. ...