शहरातील विविध मान्यवरांनीही बाप्पाची प्रतिष्ठापना करताना आगळेवेगळे संदेश दिले आहे. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे मोरवाडी-केएसबी चौक रस्त्यावरील बंगल्यात वास्तव्यास आहेत. त्यांनीही गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. ...
रत्नागिरी : जिल्ह्यात असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संख्येचा विचार करता शासकीय कामकाजात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करावा. शासनाच्या योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी प्रत्येक विभागाने ह्यटीमह्ण म्हणू काम केले पाहिजे, अशा सूचना राज्याचे मुख्य सच ...
महिला बाल योजने अंतर्गत यंदा ४० कोटींची भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. ...
स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देतानाच कात्री लावल्याने आयुक्त व स्थायी समितीत सुंदोपसुंदी सुरू आहे. त्यातच आयुक्तांनी स्थायी समितीची परवानगी न घेताच १५ दिवसांच्या दीर्घ रजेवर गेल्याने या वादात भर पडली आहे. समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यां ...
भारतीय महसूल सेवेच्या १९८३ बॅचच्या अधिकारी आशा अग्रवाल यांनी ४ सप्टेंबरला विदर्भाचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त आणि एनएडीटीच्या मुख्य महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ...
कौटुंबिक कारणामुळे आयुक्त वीरेंद्र सिंह अचानक १५ दिवसांच्या रजेवर गेल्याने बुधवारी होणारी महापालिकेची सर्वसाधारण सभा स्थगित करण्यात आली आहे. सभागृहात उपस्थित करण्यात आलेले मुद्दे आयुक्तांशी संबंधित आहेत. तसेच नवीन दोन अपर आयुक्तांनी नुकताच पदभार स्वी ...