नागरिकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरलेल्या अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका येथील स्मार्ट रोडचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, स्वत: आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीच त्याचा अनुभव मंगळवारी (दि.२५) घेतला. ...
ठाणे शहरातील क्लस्टरचा मार्ग टप्याटप्याने मोकळा होऊ लागला आहे. नुकत्याच झालेल्या महासभेत क्लस्टरच्या पाच भागांना मंजुरी मिळाल्यानंतर आता या पाच भागांचा बायोमेट्रीक सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यानुसार यासाठी पालिकेने टिम तयार केल्या आहेत. ...
ट्रायने लागू केलेल्या नव्या धोरणाच्या विरोधात सोमवारी ठाणे जिल्हा केबल सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी वाढीव कमीशन मिळावे अशी मागणी त्यांनी केली. ...
नगररचना विभागाच्या ‘आॅटोडिसीआर’मध्ये प्रकरण दाखल केल्यानंतर ते नाकारणे आणि वेळेत मंजुरी न मिळणे या गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या समस्येची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संबंधित आॅटोडीसीआर कंपनीला सुधारणा करून प्रलंबित प्रकरणां ...
ठाणे शहरातील अनाधिकृत होर्डींग्जचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. शहरात अनाधिकृत होर्डींग्जच नसल्याचा दावा महापालिकेने केला आहे. परंतु या अनाधिकृत होर्डींग्जचा शोध घेऊन त्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले आहेत. ...
गेल्या महिनाभरापासून आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर कामबंद आंदोलन करून धरणे आंदोलनास बसलेल्या कोतवालांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी ‘भीक मांगो’ आंदोलन केले. ...
क्लस्टरमधून गावठाण आणि कोळीवाड्यांना वगळण्याच्या निर्णयावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. असे असतांना महापालिकेने त्या आशयाचे क्लस्टरचे प्रस्ताव महासभेत आणले आहेत. त्यामुळे याविरोधात आंदोलनचा इशारा कोळी बांधवांनी दिला आहे. ...