शहरातील पाणी समस्येवर मात करण्यासाठी ठाणे महापालिकेने यंदासुध्दा शहरातील ३३९ विहिरींचा सफाई केली जाणार असून या विहिरीतील पाणी इतर कामांसाठी वापरले जाणार आहे. ...
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शुक्रवार पासून पुन्हा रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार वाघबीळ येथील डिपी रस्त्यात येणाºया ७२ बांधकामांवर पालिकेने हातोडा टाकला ...
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात पुन्हा एकदा रस्ता रुंदीकरणाची कारवाई केली जाणार आहे. यामध्ये ८०० रहिवास व ३३८ वाणिज्य बांधकामे पाडली जाणार आहेत. ...
प्रशासन आणि गावठाण कोळीवाड्यातील संघर्ष अद्यापही संपुष्टात आलेला नाही. त्यामुळेच जो पर्यंत सीमांकन निश्चित होत नाही, तो पर्यंत बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्यात येऊ नये अशी मागणी समितीच्या वतीने थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. ...
पाच दिवसांत दोन हिंसक घटना घडल्याने चर्चेत आलेल्या न्यायमंदिर परिसराच्या सुरक्षेचा पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आज दुपारी आढावा घेतला. त्यानंतर परिसरात आणखी जास्त पोलीस बळ वाढवून न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक चांगली करण्याचा न ...
येत्या १ जानेवारी पासून क्लस्टरच्या सहा ठिकाणांचे बायोमेट्रीक सर्व्हेक्षण सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी आयुक्तांनी नगरसेवकांसमवेत एक बैठक घेतली. या बैठकीत क्लस्टरप्रती असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे लोकप्रतिनिधींन ...
जेष्ठ नागरीकांना परिवहनच्या बसेसमध्ये मिळणारी २० टक्यांची सवलत आता ५० टक्के करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रस्ताव नुकत्याच झालेल्या महासभेत मंजुर करण्यात आला आहे. त्यामुळे याचा लाभ ५ हजार २७६ जेष्ठ नागरीकांना होणार आहे. ...
येथील महापालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे यांची बदली झाल्याने आयुक्तपदी किशोर बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र आयुक्त निवडीवरून भाजपात राजीनामा सत्र सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...