लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयुक्त

आयुक्त

Commissioner, Latest Marathi News

अमितेशकुमार ३५ वे आयुक्त, नवीन पोलीस आयुक्तांनी स्वीकारला पदभार - Marathi News | Amitesh Kumar takes over as 35th Commissioner, New Commissioner of Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमितेशकुमार ३५ वे आयुक्त, नवीन पोलीस आयुक्तांनी स्वीकारला पदभार

डॉ. उपाध्याय यांच्याकडून स्वीकारली सूत्रे  ...

नव्या पोलीस आयुक्तांनी स्वीकारला पदभार; पहिल्याच दिवशी नागपूरात एकाची हत्या - Marathi News | New Commissioner of Police takes over; One killed in Nagpur on the first day | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नव्या पोलीस आयुक्तांनी स्वीकारला पदभार; पहिल्याच दिवशी नागपूरात एकाची हत्या

नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी नागपुरात येण्याच्या काही तासापूर्वी या घटना घडल्या.  ...

पिंपरी-चिंचवडमधील दिवसेंदिवस फोफावणारी गुन्हेगारी रोखण्याचे कृष्णप्रकाश यांच्यापुढे आव्हान - Marathi News | Krishna prakash faces challenge to prevention of increasing crime in Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमधील दिवसेंदिवस फोफावणारी गुन्हेगारी रोखण्याचे कृष्णप्रकाश यांच्यापुढे आव्हान

अवैधधंदे बंद करून गुन्हेगारांना पोलिसांनी वठणीवर आणावे, अशी अपेक्षा शहरवासीयांना होती. मात्र दारू पिऊन, नशा करून किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न असे प्रकार वाढतच राहिले. ...

Corona virus : मोठ्या धुमधडाक्यात उद्घाटन झालेल्या पुण्यातील 'जम्बो कोविड' रुग्णालयात त्रुटीच त्रुटी - Marathi News | Corona virus : The is full of mistakes in the 'Jumbo Covid' hospital of Pune which was inaugurated with great fanfare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : मोठ्या धुमधडाक्यात उद्घाटन झालेल्या पुण्यातील 'जम्बो कोविड' रुग्णालयात त्रुटीच त्रुटी

जम्बो कोविड रुग्णालयातील वैद्यकीय असुविधांवरुन मागील दोन दिवसांपासून गोंधळ सुरु ...

आधी वैद्यकीय यंत्रणा सक्षम करा,नंतरच रुग्णांना दाखल करून घ्या; महापालिकेची 'लाईफलाईन'ला तंबी - Marathi News | Enable the medical system first, then admit the patients; Municipal Corporation's 'Lifeline' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधी वैद्यकीय यंत्रणा सक्षम करा,नंतरच रुग्णांना दाखल करून घ्या; महापालिकेची 'लाईफलाईन'ला तंबी

८०० बेडचे जम्बो हॉस्पिटल उद्घाटनंतर आठ दिवस उलटूनही पूर्णक्षमतेने सुरू होऊ न शकलेले नाही. ...

Corona virus : पुणेकरांचा जीव महत्वाचा; प्रशासकीय यंत्रणा सुधारा; राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात आंदोलन  - Marathi News | Corona virus : Punekar's life is important; Improve the administrative system; NCP's agitation in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणेकरांचा जीव महत्वाचा; प्रशासकीय यंत्रणा सुधारा; राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात आंदोलन 

पुण्यात कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर उपचार देणे, वैद्यकीय सेवा पुरवणे हे प्रशासनाचे काम आहे.. ...

अखेर पाच महिन्यांनंतर पुण्याच्या रस्त्यांवर ‘पीएमपी’ धावली ; प्रवाशांचा प्रतिसाद अपेक्षित - Marathi News | Finally, after five months, the PMP ran on the streets of Pune; Passenger response is minimal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर पाच महिन्यांनंतर पुण्याच्या रस्त्यांवर ‘पीएमपी’ धावली ; प्रवाशांचा प्रतिसाद अपेक्षित

कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पीएमपी बससेवा ठप्प झाली होती. ...

अवैध धंद्यांवर कारवाईत चालढकल करणे पडले महागात ; वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह ६ जणांना दणका - Marathi News | Expensive to deal with illegal trades; action on 6 police including senior police inspector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवैध धंद्यांवर कारवाईत चालढकल करणे पडले महागात ; वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह ६ जणांना दणका

पोलीस अधिकाऱ्यांना कर्तव्यातला निष्काळजीपणा भोवला.. ...