खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड
कमांडो, मराठी बातम्या FOLLOW Commando, Latest Marathi News
अंगिरा धरने विकी कौशलसोबत लव्ह पर स्क्वेअर फूटमध्ये काम केले होते. आता ती कमांडो 3 या चित्रपटात दिसणार आहे. ...
विद्युत जामवालला भारतीय आर्मीविषयी प्रचंड प्रेम असून कमांडो 3 मध्ये त्याला कमांडोची भूमिका साकारायला मिळतेय याचा त्याला आनंद होत आहे. ...
कमांडो या चित्रपटाचे तेरा बाप आया हे प्रमोशनल साँग असून भारतातील लोकांच्या स्पिरिटविषयी हे गाणे असणार आहे. ...
देशासाठी लढणाऱ्या एका कमांडोची कथा कमांडो 3 या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...
कमांडो 3 हा चित्रपट 29 नोव्हेंबरला प्रदर्शित होत असून हा चित्रपट एक मसाला एन्टरटेन्मेंट असणार असल्याचे या चित्रपटाचा ट्रेलर पाहूनच लक्षात येत आहे. ...
कमांडो 3 च्या पोस्टरमध्ये विद्युत जामवाल, अदा शर्मा, अंगिरा धर आणि गुलशन दैविया यांचा एक वेगळाच अंदाज सगळ्यांना पाहायला मिळत आहे. ...
इच्छुकांना आवाहन करण्यात आले आहे ...
अतिरेक्यांना ब्लॅक कॅट कमांडो आधुनिक शस्त्रांद्वारे चोख प्रत्युत्तर देत हल्ला परतवून लावतात. सुरक्षाव्यवस्था तपासण्यासाठी सुमारे चार तास रंगीत तालीमचा (मॉकड्रिल) हा भाग असल्याचे जाहीर केले जाते आणि प्रत्येकाचाच जीव भांड्यात पडतो. ...