पुण्यात पांढऱ्या साळुंकीचे नुकतेच दर्शन झाले. अशा प्रकारची साळुंकी दुर्मिळ समजली जाते. त्याची नोंद करणे आवश्यक असल्याचे मत पक्षीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ...
सन 1876 साली जयपूरला आलेले वेल्स राजकुमार आणि महाराणी व्हिक्टोरिया यांच्या स्वागतासाठी जयपूरमधील भवन गुलाबी रंगांनी रंगविण्यात आले होते. तीच पंरपरा पुढे काय राहिली अन् जयपूरला गुलाबी नगरी म्हणून ओळख मिळाली. ...
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात रंगपंचमी हवी तशी साजरी केली गेली नाही. ठिकठिकाणी युवकांनी रंगपंचमी साजरी केली खरी; पण रंगांची उधळण करताना मोठ्या प्रमाणात सावधगिरी बाळगताना युवक दिसत होते. ...
नागपूरकरांनी होळीच्या दुसऱ्या दिवशी असलेल्या धुळवडीची मजा घेतली. सकाळपासूनच रस्तोरस्ती, घरोघरी गुलाल उधळण्याचा आणि एकमेकांना रंग लावून परंपरेचा जल्लोष संबंध नागपुरात सुरू होता. ...