अलीकडे रंगपंचमीला कृत्रिम रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून यामध्ये मात्र आपण आपल्या पारंपरिक नैसर्गिक पळसाच्या रंगाच्या वापरकडे दुर्लक्ष करत आहोत. सोबत पळस हे वृक्ष देखील नवतरुणाईच्या ओळखीतुन अलिप्त होत आहे. ...
प्राचीन काळापासून हळदीचा आयुर्वेदात उपयोग करण्यात येतो. आहारामध्ये कडू व तुरट रसाची गरज हळदीतून भरून निघते. अन्नपचनासाठी पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी हळद औषधी आहे. हळदीच्या विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची ओळख पाहूया. ...
Color Therapy: जगताना आपण रंग सोबतीला घेऊनच जगत असतो. या रंगाकडे बघण्याचं भान अधिक सजग केलं, विस्तारलं तर रंगामुळे जीवनात आनंद तरंग निर्माण करता येतात ते कसे? ...
इतवारी आणि रेशिम ओळीमध्ये पारंपरिक आणि हर्बल गुलाल, रंगासह पिचकारी, टोपी, मुखवटे आणि अन्य वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. यंदा नागपुरातून जवळपास ५०० टन गुलाल विक्रीची उत्पादकांना अपेक्षा आहे. ...
प्रत्येक ऋतू त्यांचे त्यांचे रंग सोबत घेऊन येतात. हे रंग जसे कपड्यांवर दिसतात तसेच मेकअपमध्येही डोकावतात. किंबहुना त्यांनी डोकवावंच हीच अपेक्षा असते. सध्या निसर्गात वंसतोत्सव साजरा होतोय. या वसंताच आणि त्याच्यासोबत लागणाऱ्या उन्हाळ्याच्या चाहुलीचं ...