संगीत आणि नृत्याने सर्व समारंभ छान साजरे केले जातात. होळीच्या सणाचा हा उत्साह आणि ऊर्जा पुढे चालू ठेवत कलर्सवरील लोकप्रिय शो गठबंधन मध्ये सावित्री माईने (सोनाली नाईक) योजित केलेल्या मोठ्या पार्टीत हा समारंभ साजरा केला जाणार आहे. ...
लोकप्रिय टेलिव्हिजन शो खतरों के खिलाडीच्या नवीन पर्वानिमित्त अर्जेंटिनामध्ये शूटिंग करताना अभिनेत्री शमिता शेट्टीकडे तिथले अनेक अविस्मरणीय अनुभव आहेत. ...
राणी लक्ष्मीबाईं यांच्या आयुष्यावर आधारित 'खूब लडी मर्दानी -झांसी की रानी' या मालिकेतून एका सामान्य मुलीपासून ते इंग्रजांशी लढणाऱ्या झाशीच्या राणी प्रवास दाखवण्यात येणार आहे ...
कलर्सचा सध्या चालू असलेली मालिका केसरी नंदन या मालिकेत वडील-मुलगी यांचे नाते, आईचे प्रेम आणि भावाने निरपेक्ष भावनेने बहिणीचे स्वप्न सत्यात येण्यासाठी केलेली मदत यावर भाष्य करण्यात आले. ...
कलर्स वाहिनीवर केसरी नंदन ही मालिका नुकतीच दाखल झाली आहे. या मालिकेत मराठमोळी अभिनेत्री रेश्मा शिंदे महत्त्वाच्या भूमिकेत असून तिच्या पात्राचे नाव बिजली आहे. ...
'गठबंधन' या मालिकेत मराठी मुलगा रघुची भूमिका अब्रार काझी साकारत आहे. या भूमिकेसाठी त्याने अभिनेता संजय दत्तच्या वास्तव चित्रपटातून प्रेरणा घेतली आहे. ...