अभिनेत्री मृणाल दुसानीस ‘सुखाच्या सरींनी...हे मन बावरे’ या मालिकेतून छोटया पडद्यावर कमबॅक करणार आहे. अनुश्री आणि सिद्धार्थ म्हणजेच मृणाल दुसानीस आणि शशांक केतकर यांची सुंदर लव्हस्टोरी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ...
अभिनेत्री मृणाल दुसानिसने 'अस्सं सासर सुरेख बाई' मालिका अर्ध्यात सोडून सिनेइंडस्ट्रीतून काही कालावधीसाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...
मेघा – सई आणि पुष्कर यांना त्यांची मैत्री... सकाळचा डान्स, एकत्र टास्क करणे, स्वयंपाक बनवणे, भांडण, वाद हे सगळ या तिघांबरोबरच आस्ताद, स्मिता आणि शर्मिष्ठाला देखील आठवणार आहे. सहा जणांनी घरामध्ये आलेल्या अनेक अडचणीना मात करून आता ग्रँड फिनालेमध्ये पोह ...
मेघा, सई आणि पुष्कर यांची मैत्री, सई आणि पुष्करची मैत्री, मेघाचे कार्यक्रमावरचे प्रेम, पुष्करची जिद्द, स्मिताचे प्रत्येक टास्क मन लावून खेळणं यामुळे सगळेच सदस्य प्रेक्षकांचे चाहते बनले. त्यामुळे या सगळ्यांमध्येच आता विजेता होण्यासाठी चढाओढ सुरू झाली ...