लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कलर्स मराठी

कलर्स मराठी

Colors marathi, Latest Marathi News

‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News |  'And ... Dr. Kashinath Ghanekar, on a small screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला

आता ‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट कलर्स मराठीवर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ...

स्टुडंट ऑफ द इयर २ मधील कलाकारांनी रायझिंग स्टार 3 च्या सेटवर अशी केली धमाल मस्ती - Marathi News | Summer camp on Rising Star 3 with Student of The Year 2 cast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टुडंट ऑफ द इयर २ मधील कलाकारांनी रायझिंग स्टार 3 च्या सेटवर अशी केली धमाल मस्ती

रायझिंग स्टार 3 च्या प्रत्येक आठवड्यामध्ये प्रेक्षकांना एक थीम पाहायला मिळते. यंदाच्या भागाची थीम ही समर कॅम्प असून या भागासाठी काही विशेष पाहुणे उपस्थित राहाणार आहेत. ...

आत्याबाई उडवणार सिध्दी- शिवाच्या लग्नाचा बार ! - Marathi News | Siddhi-Shiva marriage in Jeev Jhala Yedapisa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आत्याबाई उडवणार सिध्दी- शिवाच्या लग्नाचा बार !

जीव झाला येडापिसा मालिकेच्या कथेची मांडणी, चित्रीकरण, मालिकेतील पात्र, रिअल लोकेशन्स यामुळे जीव झाला येडापिसा ही मालिका प्रेक्षकांना अल्पावधीतच आपलीशी आणि वास्तवादी वाटते आहे. ...

'ऑल द बेस्ट'मुळे प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले - संजय नार्वेकर - Marathi News | The audience got a lot of love because of 'All the Best' - Sanjay Narvekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ऑल द बेस्ट'मुळे प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले - संजय नार्वेकर

संजय मोने यांच्या 'कानाला खडा' या चॅट शोची सर्वत्र चर्चा चालू आहे. या कार्यक्रमात संजय मोने कलाकारांशी गप्पा मारतात आणि त्यांच्या आयुष्यातील काही आठवणींना उजाळा देतात. ...

प्रतिक्षा संपली...लाँच झाला Bigg Boss Marathi 2 चा प्रोमो!! एकदा पाहाच... - Marathi News | Launch Bigg Boss 2 Promo !! Seeing once ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रतिक्षा संपली...लाँच झाला Bigg Boss Marathi 2 चा प्रोमो!! एकदा पाहाच...

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या वेळेस कोणते ख्यातनाम व्यक्ती जातील याविषयाचे तर्क बांधण्यास देखील सुरुवात झाली आहे. पण आता सर्व फॅन्सची प्रतिक्षा संपली आहे. नुकताच Bigg Boss Marathi 2 चा प्रोमो लाँच झाला आहे. ...

तुम्हाला माहिती आहे का, कोण आहे मृणाल दुसानिसचा बेस्ट फ्रेंड? - Marathi News | Mrunal dusani best freind is her own mobile phone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्हाला माहिती आहे का, कोण आहे मृणाल दुसानिसचा बेस्ट फ्रेंड?

सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिका सध्या बरीच गाजते आहे. मृणाल दुसानिस आणि शशांक केतकर यांची जोडी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. ...

'एकदम कडक'च्या मंचावर येणार आदर्श शिंदेंची पत्नी - Marathi News | Adarsh Shinde will be on show name ekdum kadak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एकदम कडक'च्या मंचावर येणार आदर्श शिंदेंची पत्नी

एकदम कडकचा येत्या आठवड्याचा भाग बघताना प्रत्येकाला त्यांच्या लग्नाच्या गोड आठवणी पुन्हा एकदा आठवणार हे नक्की. ...

'एकदम कडक' कार्यक्रमात रंगणार सामना महाराष्ट्राचा - Marathi News | Saamna Maharashtra in Ekdam Kadak Program of colors marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एकदम कडक' कार्यक्रमात रंगणार सामना महाराष्ट्राचा

महाराष्ट्रातील लोककलांच्या भरजरी परंपरेला पुन्हा झळाळी देण्यासाठी कलर्स मराठी वाहिनी 'एकदम कडक' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आली. ...