लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कलर्स मराठी

कलर्स मराठी

Colors marathi, Latest Marathi News

अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला - Marathi News | ashok saraf new serial ashok mama actress rasika vakharkar playing lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला

अशोक सराफ यांच्या अशोक मा.मा. या नव्या मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्री पुन्हा कलर्स मराठीवर कमबॅक करायला सज्ज आहे. ...

आधी 'बिग बॉस' लवकर संपवलं, आता लोकप्रिय मालिका ७ महिन्यांतच बंद होणार? अभिनेत्याची पोस्ट ठरतेय चर्चेचं कारण - Marathi News | colors marathi abir gulal serial goes off air actor akshay kelkar post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी 'बिग बॉस' लवकर संपवलं, आता लोकप्रिय मालिका ७ महिन्यांतच बंद होणार? अभिनेत्याची पोस्ट ठरतेय चर्चेचं कारण

नव्या मालिका येत असताना  कलर्स मराठीवरील एक लोकप्रिय मालिका मात्र प्रेक्षकांचा निरोप घ्यायच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे.  ...

कामगारांच्या हक्कांसाठी लढणारा अहिंसावादी माणूस! किरण माने दिसणार 'या' नव्या मालिकेत - Marathi News | marathi actor Kiran Mane New Serial lai awadtes tu mala in colors marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कामगारांच्या हक्कांसाठी लढणारा अहिंसावादी माणूस! किरण माने दिसणार 'या' नव्या मालिकेत

किरण मानेंच्या नवीन मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झालाय (kiran mane) ...

"मला आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांनी आधी..."; सूरजवर पोस्ट करुन ट्रोल झालेल्या अभिनेत्याने दिलं सडेतोड उत्तर - Marathi News | marathi actor kapil honrao on trolling post on bigg boss marathi 5 winner suraj chavan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांनी आधी..."; सूरजवर पोस्ट करुन ट्रोल झालेल्या अभिनेत्याने दिलं सडेतोड उत्तर

अभिनेता कपिल होनरावने सूरज चव्हाण जिंकल्यावर एक पोस्ट केल्याने त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. आता कपिलने आणखी एक पोस्ट करुन खुलासा केलाय ...

Breaking News: सरकार पडणार? हरियाणा आणि जम्मू-काश्मीर निवडणूक निकालादरम्यान 'ती' पोस्ट व्हायरल - Marathi News | breaking news as goverment will fall down post viral on social media amid hariyana and jammu kashmir election result | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Breaking News: सरकार पडणार? हरियाणा आणि जम्मू-काश्मीर निवडणूक निकालादरम्यान 'ती' पोस्ट व्हायरल

हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अशातच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. "सरकार पडणार?" असं या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे.  ...

"मी लोकांची मनं जिंकण्यात कमी पडले" जान्हवीने व्यक्त केल्या भावना; म्हणते,'म्हणून मी पैशांची बॅग...' - Marathi News | bigg boss marathi season 5 contestant janhvi killekar reveald in interview about why she walked off from grand finale with 9 lakhs rupees  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी लोकांची मनं जिंकण्यात कमी पडले" जान्हवीने व्यक्त केल्या भावना; म्हणते,'म्हणून मी पैशांची बॅग...'

'बिग बॉस मराठी'चा ग्रॅंड फिनाले अगदी मोठ्या दिमाखात पार पडला आहे. ...

ग्रँड फिनालेनंतर केदार शिंदेंची रितेशला घट्ट मिठी, कौतुक करत म्हणाले - "एका ग्रेट माणसाची" - Marathi News | Bigg Boss Marathi Kedar Shinde Praises Riteish Deshmukh | Suraj Chavan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ग्रँड फिनालेनंतर केदार शिंदेंची रितेशला घट्ट मिठी, कौतुक करत म्हणाले - "एका ग्रेट माणसाची"

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. ...

बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेनंतर जिनिलिया देशमुखची पोस्ट, म्हणाली, "पुढच्या पर्वासाठी..." - Marathi News | Genelia Deshmukh s post after the grand finale of Bigg Boss Marathi season 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेनंतर जिनिलिया देशमुखची पोस्ट, म्हणाली, "पुढच्या पर्वासाठी..."

रितेश आणि सूरज चव्हाणसोबत फोटो शेअर करत केली पोस्ट ...