जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये शिवा आणि सिद्धीचे नातं गुंतागुंतीचे झाले आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धी शिवाचं घर सोडून गेली आणि त्याच्यासोबत परत घरी जाण्यास तिने साफ नकार दिला. ...
गावातील रांगडा गडी शिवा म्हणजेच अशोक फळदेसाई आणि सिद्धीचे पात्र साकारणारी विदुला चौघुले यांनी आपल्या पहिल्याच मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ...
पराग सेफ झोन मध्ये तर अभिजीत केळकर डेंजर झोनमध्ये असल्याचे महेश मांजरेकर यांनी काल वीकेंडचा डाव मध्ये सांगितले. आज अभिजीत बिचुकले आणि सुरेखाताई पुणेकर यांच्यामधील संभाषणामुळे कार्यक्रमामध्ये बरीच रंगत येणार आहे. ...
बिग बॉस मराठीचं दुसऱ्या सीझनमधील अभिजीत बिचुकले यांचीच चर्चा सध्या रंगलेली आहे. आपल्या संभाषणाने आणि हटके स्टाईलने बिचुकले सर्वांचच लक्ष वेधून घेत आहेत. ...