इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला... "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्रनंतर जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद... ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी ""मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं? पासपोर्ट काढायचा आहे? मध्यस्थांची गरज नाही; पासपोर्ट काढणे सुलभ अन् पारदर्शक झाले केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली... भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल पुणे: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात दोषी लाडक्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार; अदिती तटकरेंनी विधानसभेत दिली माहिती छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात... Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान "राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमने बॉयफ्रेंड राजशी केलं लग्न", सासरच्यांचा खळबळजनक आरोप अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात... सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्... अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड स्कोडाने विक्रम केला; सहा महिन्यांत एवढ्या कार विकल्या..., ही कार ठरली स्कोडासाठी 'नेक्सॉन'
कलर्स मराठी, मराठी बातम्या FOLLOW Colors marathi, Latest Marathi News
ऑगस्ट महिन्यात दुर्गा ही मालिका सुरू झाली होती. पण, तीन महिन्यांच्या आतच ही मालिका संपली आहे. ...
'अशोक मा.मा.' या मालिकेतून अशोक सराफ छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. ...
Pinga Ga Pori Pinga Serial : 'पिंगा गं पोरी पिंगा' या मालिकेत प्रेक्षकांना मैत्रीचे अनेक रंग पाहायला मिळतील. पण त्या सोबतच स्त्रियांच्या भावविश्वाचे विविध पैलू अतिशय मनोरंजक पद्धतीने आपल्याला पहायला मिळतील. ...
Aai Tulja Bhavani :'आई तुळजाभवानी' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. ही मालिका विशेषत: देवी तुळजाभवानी आणि उमा यांच्या अनोख्या नात्याच्या प्रवासामुळे विशेष गाजत आहे. ...
Mukta Barve : मुक्ता बर्वे हिने इंद्रायणी मालिकेच्या सेटवरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत पोस्ट लिहिली आहे. ...
'अबीर गुलाल'नंतर कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका तीन महिन्यातच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे (abeer gulal) ...
मुक्ता बर्वेची कलर्स मराठीवरील मालिकेत हटके एन्ट्री झालीय. मुक्ताचे चाहते यामुळे खूप उत्सुक झाले आहेत (mukta barve) ...
जय जय स्वामी समर्थ या मालिकेने आज १३०० भागांचा टप्पा ओलांडला आहे. त्यानिमित्त स्वामींची भूमिका साकारणाऱ्या अक्षयचं वक्तव्य चर्चेत ...