'आई- मायेचं कवच' (Aai Mayecha Kavach) मालिकेत आई आणि लेकीचा प्रवास पाहायला मिळणार आहे. तर 'तुझ्या रूपाचं चांदनं' (Tuzya Rupacha Chandana) मध्ये नक्षत्राची कथा रेखाटण्यात आली आहे. ...
Sundara Manamadhe Bharli : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका कलर्स वाहिनीवर सुरू झाली आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली. तूर्तास मात्र ही मालिका ट्रोल होतेय. ...
सध्या टीव्हीवर जय जय स्वामी समर्थ ही मालिका फार गाजत आहे. मालिकेत स्वामी समर्थांची भूमिका साकारणाऱ्या अक्षय मुदवाडकर याच्या अभिनयाचंही होतंय कौतुक. ...