लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कलर्स मराठी

कलर्स मराठी, मराठी बातम्या

Colors marathi, Latest Marathi News

स्पृहाच्या नव्या मालिकेचं सुरू होण्याआधीच होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले, "लव्ह ट्रँगलच्या कंटेटमध्ये..." - Marathi News | netizens praises spruha joshi new marathi serial sukh kalale said we definitely watch it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्पृहाच्या नव्या मालिकेचं सुरू होण्याआधीच होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले, "लव्ह ट्रँगलच्या कंटेटमध्ये..."

'सुख कळले' मालिकेच्या प्रेक्षक प्रेमात! सुरू होण्याआधीच स्पृहाच्या मालिकेवर कौतुकाचा वर्षाव ...

'हसताय ना? हसायलाच पाहिजे'चा प्रोमो समोर; नेटकरी म्हणाले, "यासाठी चला हवा येऊ द्या..." - Marathi News | hastay na hasaylach pahije nilesh sable bhau kadam onkar bhojane new comedey show promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हसताय ना? हसायलाच पाहिजे'चा प्रोमो समोर; नेटकरी म्हणाले, "यासाठी चला हवा येऊ द्या..."

निलेश साबळेच्या 'हसताय ना? हसायलाच पाहिजे'चा प्रोमो पाहून नेटकरी नाराज, म्हणाले... ...

कसं होतं मालिकेचं शूटिंग? स्पृहा जोशीने दाखवली 'सुख कळले'च्या सेटची झलक - Marathi News | spruha joshi sukh kalale tv serial shooting started actress shared shoot location video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कसं होतं मालिकेचं शूटिंग? स्पृहा जोशीने दाखवली 'सुख कळले'च्या सेटची झलक

काही काळ छोट्या पडद्यापासून दूर असलेली स्पृहा नव्या मालिकेतून टीव्हीवर पुनरागमन करत आहे. 'सुख कळले' या मालिकेतून स्पृहा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ...

स्पृहा जोशीची नवी मालिका 'सुख कळले', मालिकेच्या प्रोमोने वेधलं लक्ष - Marathi News | marathi actress spruha joshi and sagar deshmukh new serial sukh kalale promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्पृहा जोशीची नवी मालिका 'सुख कळले', मालिकेच्या प्रोमोने वेधलं लक्ष

नव्या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी स्पृहा सज्ज झाली आहे. तिच्या नव्या कोऱ्या मालिकेचा प्रोमोही समोर आला आहे.  ...

"बोलण्यासारखं खुप आहे पण..."; 'बाळूमामा' साकारणाऱ्या सुमित पुसावळेची मालिका सोडताना खास पोस्ट चर्चेत - Marathi News | sumeet pusavale emotional post about balumamachya navan changbhala serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बोलण्यासारखं खुप आहे पण..."; 'बाळूमामा' साकारणाऱ्या सुमित पुसावळेची मालिका सोडताना खास पोस्ट चर्चेत

गेली अनेक वर्ष बाळूमामाच्या नावाने चांगभलं मालिकेत भूमिका साकारणाऱ्या सुमित पुसावळेने मालिका सोडताना खास पोस्ट लिहीली आहे. ...

'नवा गडी नवं राज्य' नंतर अनिता दाते झळकणार 'या' नव्या कोऱ्या मालिकेत; प्रोमोमध्ये दिसली झलक - Marathi News | majhya navryachi bayko fame anita date and marathi cinema actor sandeep pathak may play lead role in colors marathi indrayani new serial  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवा गडी नवं राज्य' नंतर अनिता दाते झळकणार 'या' नव्या कोऱ्या मालिकेत; प्रोमोमध्ये दिसली झलक

लवकरच कलर्स मराठी या वाहिनीवर 'इंद्रायणी' ही मालिका सुरु होणार आहे.  ...

५२ व्या वर्षी नवी जबाबदारी.. केदार शिंदेंची खास पोस्ट चर्चेत - Marathi News | Kedar Shinde's special post for colors marathi new serial indrayani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५२ व्या वर्षी नवी जबाबदारी.. केदार शिंदेंची खास पोस्ट चर्चेत

केदार शिंदेंनी सोशल मीडियावर खास पोस्ट केलीय जी चांगलीच चर्चेत आहे ...

'काव्यांजली- सखी सावली' धक्कादायक वळणावर, काव्या आणि अंजलीच्या जीव धोक्यात - Marathi News | 'Kavyanjali- Sakhi Sawli' takes a shocking turn, with Kavya and Anjali's lives in danger | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काव्यांजली- सखी सावली' धक्कादायक वळणावर, काव्या आणि अंजलीच्या जीव धोक्यात

Kavyanjali-Sakhi Sawali : 'काव्यांजली- सखी सावली' मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या या मालिकेत धक्कादायक वळण आले आहे. ...