लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोलंबिया

कोलंबिया

Colombia, Latest Marathi News

४० दिवसांनी जंगलात चार बालके सापडली जिवंत; एकाचे वय अवघे १ वर्षाचे - Marathi News | after 40 days four children were found alive in the forest of colombia one is only 1 year old | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :४० दिवसांनी जंगलात चार बालके सापडली जिवंत; एकाचे वय अवघे १ वर्षाचे

कोलंबियात विमान अपघाताला पाच आठवडे उलटल्यानंतर चार बालके जिवंत सापडली आहेत. ...

11 वर्षापासून दुखत होतं महिलेचं पोट, रिपोर्टमध्ये दिसली अशी वस्तू डॉक्टरही झाले हैराण! - Marathi News | Woman has a needle and thread stuck inside was pain for 11 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :11 वर्षापासून दुखत होतं महिलेचं पोट, रिपोर्टमध्ये दिसली अशी वस्तू डॉक्टरही झाले हैराण!

या महिलेचं नाव आहे मारिया. जी 4 मुलांची आई आहे. गेल्या 11 वर्षापासून तिच्या पोटत दुखत होतं. आधी ती या दुखण्याला सामान्य मानत होती. ...

पोट दुखत असल्याने डॉक्टरांनी केलं ऑपरेशन, आत सापडली अख्खी काकडी; रूग्णाचं उत्तर ऐकून डॉक्टर हैराण - Marathi News | Doctor operation due to stomach pain cucumber came out from inside patient | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पोट दुखत असल्याने डॉक्टरांनी केलं ऑपरेशन, आत सापडली अख्खी काकडी; रूग्णाचं उत्तर ऐकून डॉक्टर हैराण

40 वर्षीय एक रूग्ण पोटदुखीची समस्या घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. तो म्हणाला की, त्याला व्यवस्थित चालता येत नाहीये, याचं कारण त्याला जाणून घ्यायचं होतं. ...

गुन्हेगाराला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं, मग पतीच्या हत्येचा घेतला सूड; सिनेमासारखीच आहे खरी कहाणी - Marathi News | Widow honey trapped criminal who killed her husband turns him over to police | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गुन्हेगाराला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं, मग पतीच्या हत्येचा घेतला सूड; सिनेमासारखीच आहे खरी कहाणी

Woman Trapped Murderer of Husband for Revenge : ही खरी कहाणी आहे कोलंबियात राहणाऱ्या एका महिलेची. तिने पतीला गमावलं होतं. हा काही अॅक्टिडेंट किंवा आजार नव्हता. तर स्थानिक गुडांनी तिच्या पतीला संपवलं होतं. ...

हाय सिक्युरिटी जेलमधून फरार झाला ड्रग माफिया, CCTV फुटेज झालं व्हायरल - Marathi News | Colombia : Drug mafia escape from the high security jail cctv footage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाय सिक्युरिटी जेलमधून फरार झाला ड्रग माफिया, CCTV फुटेज झालं व्हायरल

Colombian Drug Lord Escaped : जुआन कास्त्रो माताम्बा हा एक कुख्यात ड्रग लॉर्ड्सपैकी एक आहे. माताम्बाला गार्डच्या कपड्यात बोगोटातील पिकोटा तुरूंगातून बाहेर पडताना बघण्यात आलं. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते स्पष्ट दिसत आहे.  ...

मॉडलने गार्डला आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवलं, आई तुरूंगातून पळून गेली आणि मग.... - Marathi News | Instagram model helps mother escape jail by distracting guards | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मॉडलने गार्डला आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवलं, आई तुरूंगातून पळून गेली आणि मग....

'मिरर'च्या एका रिपोर्टनुसार, मूळची कोलंबियाची मॉडल विक्टोरिया मेरलानो कथितपणे आपली आई ऐडा मेरलानो रेबोलेडोला तुरूंगातून बाहेर काढण्यात यशस्वी ठरली. ...

VIDEO : दुसऱ्या तरूणीसोबत गर्लफ्रेन्डने पकडलं रंगेहाथ, नंतर जे झालं ते पाहून व्हाल हैराण - Marathi News | Man caught with another girl by his girlfriend than another girl | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : दुसऱ्या तरूणीसोबत गर्लफ्रेन्डने पकडलं रंगेहाथ, नंतर जे झालं ते पाहून व्हाल हैराण

या व्यक्तीचा आणि दुसऱ्या मुलीचा सर्व कारनामा शेजाऱ्याने त्याच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला आणि ट्विटरवर शेअर केला. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. ...

Shocking! बंजी जम्पिंगची इच्छा पडली महागात, एका चुकीमुळे हवेतच झाला तरूणीचा मृत्यू - Marathi News | Colombia : Bungee jumper died of heart attack after realizing she had jumped off bridge with no cord | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Shocking! बंजी जम्पिंगची इच्छा पडली महागात, एका चुकीमुळे हवेतच झाला तरूणीचा मृत्यू

झालं असं की, उडी घेतल्यावर महिलेच्या लक्षात आलं की, तिने बंजी कॉर्डच घातलेला नाही. ज्यामुळे तिला धक्का बसला आणि हार्ट अटॅक आला.  ...