लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना
कोलंबिया, मराठी बातम्या FOLLOW Colombia, Latest Marathi News
दुसऱ्या देशात वावरताना आपल्याकडून कुठलेही वाईट कृत्य घडणार नाही, याची जाणीवही असायला हवी, नाही तर तुम्हाला तिथल्या जेलची हवा खावी लागू शकते. ...
कोलंबियाविरूद्धच्या बाद फेरीतील लढतीने इंग्लंड संघाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. ...
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अखेरची उपउपांत्य फेरीची लढत रंगतदार झाली. इंग्लंडचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित मानला जात होता, परंतु कोलंबियाने सामन्याला नाट्यमय कलाटणी दिली. ...
फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या लढतीत इंग्लंडला पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवूनही कोलंबियाने गोलशून्य बरोबरीत रोखले. ...
काही वेळा खेळाडू ही ताकिद गंभीरपणे घेत नाहीत. त्यामुळेच फिफाने फेअर प्ले पॉईंट सिस्टीम आणली आहे. यामुळे जे खेळाडू आपल्याला दिलेली ताकिद गंभीरपणे घेणार नाहीत त्यांच्या संघांना धोका पोहोचू शकतो. ...
विश्वचषकातील निर्णायक लढतीमध्ये सेनेगल आणि जपान यांना 0-1 या फरकाने पराभूत व्हावे लागले. त्यामुळे दोन्ही संघांचे समान गुण झाले. दोन्ही संघाचा गोलफरकही सारखाच होता. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये जास्त पिवळे कार्ड कोणाला जास्त मिळाले ते पाहिले गेले. ...
कोलंबियासारख्या नावाजलेल्या संघाला जर फुटबॉल विश्वचषकाच्या बाद फेरीत पोहोचायचे असेल तर त्यांच्याकडे फक्त 45 मिनिटांचा अवधी असेल. ...
या सामन्यात जपानपेक्षा कोलंबियाकडून चाहत्यांना फार मोठ्या अपेक्षा होत्या. कारण कोलंबियाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली होती. ...