लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाविद्यालय

महाविद्यालय

College, Latest Marathi News

'जस्टा कॉझा राष्ट्रीय ट्रायल अ‍ॅडव्होकसी स्पर्धेत एमपी लॉ महाविद्यालयाची बाजी, अदिती अंकुश ठरली सर्वोत्कृष्ट वकील - Marathi News | MP Law College wins Justa Causa National Trial Advocacy Competition, Aditi Ankush becomes the best lawyer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'जस्टा कॉझा राष्ट्रीय ट्रायल अ‍ॅडव्होकसी स्पर्धेत एमपी लॉ महाविद्यालयाची बाजी, अदिती अंकुश ठरली सर्वोत्कृष्ट वकील

स्पर्धेची अंतिम फेरी नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पार पडली. या फेरीचे परीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे विद्यमान न्यायमूर्ती एम. एस. जवळकर तथा न्यायमूर्ती ए. एल. पानसरे यांनी केले... ...

१२वी परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन! शुक्रवारपासून मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध - Marathi News | Hall tickets for class 12th exam now online! Available on the board's official website from Friday | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :१२वी परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन! शुक्रवारपासून मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध

‘पेड’ स्टेटस प्राप्त झालेलेच हॉल तिकीट उपलब्ध होणार ...

पाच वर्षे केले तरी काय? यूजीसीवर कोर्ट संतापले, कॉलेजांतील जातीय भेदभाव थांबवण्यास पावले उचलणार - Marathi News | What if it takes five years Court gets angry with UGC, will take steps to stop caste discrimination in colleges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच वर्षे केले तरी काय? यूजीसीवर कोर्ट संतापले, कॉलेजांतील जातीय भेदभाव थांबवण्यास पावले उचलणार

रोहित वेमुला, पायल आत्महत्या प्रकरणी प्रथमच दीर्घ सुनावणी... ...

वैद्यकीय महाविद्यालयात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले, सोलापुरातील अधिवेशनात चौकशीची मागणी - Marathi News | Corruption rate increases in medical colleges, demand for inquiry in Solapur session | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वैद्यकीय महाविद्यालयात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले, सोलापुरातील अधिवेशनात चौकशीची मागणी

सांगली : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत चालणाऱ्या राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, असा आरोप अखिल भारतीय ... ...

पुरुषोत्तमच्या महाअंतिम फेरीत यंदा आव्वाज कोल्हापूरकरांचा...! 'यात्रा' एकांकिकेने करंडकावर कोरले नाव - Marathi News | The grand finale of Purushottam is a huge success for Kolhapurites this year...! 'Yatra' one-act play engraves its name on the trophy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरुषोत्तमच्या महाअंतिम फेरीत यंदा आव्वाज कोल्हापूरकरांचा...! 'यात्रा' एकांकिकेने करंडकावर कोरले नाव

सांघिक द्वितीय आलेल्या ‘पाटी’ या एकांकिकेस श्रीराम करंडक, तर सांघिक तृतीय आलेल्या ‘देखावा’ या एकांकिकेस पंडित विद्याधर शास्त्री भिडे करंडक मिळाला ...

Kolhapur- सीएचबीधारकांचे दुखणे: 'सेवा' नव्हे, 'मेवा' देणाऱ्याला प्राधान्य - Marathi News | College professors who have been working on CHB for many years are not given an opportunity during recruitment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- सीएचबीधारकांचे दुखणे: 'सेवा' नव्हे, 'मेवा' देणाऱ्याला प्राधान्य

पोपट पवार कोल्हापूर : एका-एका संस्थेत अकरा-अकरा वर्षे सीएचबीवर सहायक प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या अनेक तरुणांना ऐनवेळी संस्थाचालकांनी डावलून ... ...

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी आजपासून - Marathi News | The grand finale of the Purushottam Trophy tournament begins today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी आजपासून

महाअंतिम फेरीत पाच विभागातील 19 संघांचे सादरीकरण होणार आहे. स्पर्धा भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. ...

‘पुरुषोत्तम’चे लॉटस् निघणार गुरुवारी; ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते होणार पारितोषिक वितरण - Marathi News | The lottery for 'Purushottam' will be held on Thursday; Veteran actor Manoj Joshi will distribute the prizes. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पुरुषोत्तम’चे लॉटस् निघणार गुरुवारी; ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते होणार पारितोषिक वितरण

महाअंतिम स्पर्धा दि. 27 ते दि. 29 डिसेंबर 2024 या कालावधीत पुण्यात होणार आहे. ...