मराठी शाळा संस्थाचालक संघाने मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहित यासंदर्भात तक्रार केली आहे. इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या विषयांचा समावेश असताना मराठी भाषेलाच का डावलले, असा सवाल केला आहे. ...
येवला : येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोनी पैठणीचे संचालक श्रीनिवास सोनी यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. विविध योग प्रकारांचे प्रात्यक्षिकासह महत्त्वही सोनी यांनी विशद केले. ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापाठाता २०२१ मधील पदवी प्रदान समारंभ २२ जून रोजी होणार असून या पदवी प्रदान सोहळ्यासाठी प्रवेशित होण्यासाठी पात्र असलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज आपल्या महाविद्यालयामार्फत सादर करण्याच्या सुचना महाराष्ट्र आरो ...
: बारावीच्या परीक्षेत ह्यविवेकानंद पॅटर्न निर्माण करत राज्यात कोल्हापूरचा नावलौकिक करणारे विवेकानंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. दादासाहेब आप्पा तथा डी.ए. पाटील (वय ८६) यांचे गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास माणगाव (ता. हातकणंगले) येथे निधन झाल ...
सर्व मंडळाची अकरावी प्रवेशासाठी गुणात्मक तुलना करणे सोपे होईल, या दृष्टीने या सामायिक चाचणीसंदर्भात विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती एनसीईआरटीचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली. ही सीईटी परीक्षा राज्यातील सर्व इच्छुक ...
येवला : जगाचा उद्धार करायला भगवंत समर्थ असला तरी प्रत्येकाच्या घरोघरी तो पोहचू शकत नाही म्हणून आई हीच उद्धारकर्त्या परमेश्वराचे रूप मानली जाते. उदात्त मूल्यांचे संस्कार करणारी आईच जगाचा उद्धार करू शकते, असे प्रतिपादन सुवर्णाताई जमधडे यांनी केले. ...