लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविद्यालय

महाविद्यालय

College, Latest Marathi News

जय हिंद कॉलेजमध्ये 'डेटूर'चा धमाका! राणी मुखर्जीची एन्ट्री अन् विद्यार्थ्यांचा कल्ला; पहिल्याच दिवशी मोठी गर्दी - Marathi News | Jai Hind College's BMM Department Annual Fest 'Detour 2025' In Mumbai Rani Mukerji attends | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जय हिंद कॉलेजमध्ये 'डेटूर'चा धमाका! राणी मुखर्जीची एन्ट्री अन् विद्यार्थ्यांचा कल्ला; पहिल्याच दिवशी मोठी गर्दी

मुंबईतील प्रसिद्ध 'जय हिंद कॉलेज'चा मास मीडिया विभागाचा वार्षिक महोत्सव 'डेटूर' यंदा आपल्या १७व्या वर्षात पदार्पण करत असून, पहिल्याच दिवशी या महोत्सवाने मुंबईतील तरुणाईला वेड लावले आहे. ...

उणे ४०% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अ‍ॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद - Marathi News | NEET PG Cut Off Criteria: Controversy over decision to reduce cut-off; Those scoring minus 40% will also get admission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उणे ४०% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अ‍ॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद

NEET PG Cut Off Criteria: कट-ऑफ घटवण्याच्या निर्णयाने देशातील वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ...

नागपुरातील कामगार विमा सोसायटीचे मेडिकल कॉलेज पळविण्याचा 'घाट'! - Marathi News | Trick to steal the medical college of the Workers' Insurance Society in Nagpur! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील कामगार विमा सोसायटीचे मेडिकल कॉलेज पळविण्याचा 'घाट'!

Nagpur : मेडिकल विद्यापीठानंतर दुसरा धक्का बसणार का? प्रस्ताव अजूनही केंद्रापर्यंत पोहोचलाच नाही ...

"पाळी आली असेल तर पुरावा दाखव", उशीर झाल्याने लेक्चरर्सचे टोमणे; धक्क्याने विद्यार्थिनीचा मृत्यू - Marathi News | malkajgiri govt junior college professor demand proof of menstruation student in shock passed away | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"पाळी आली असेल तर पुरावा दाखव", उशीर झाल्याने लेक्चरर्सचे टोमणे; धक्क्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

सरकारी ज्युनिअर कॉलेजमधून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेने गुरु-शिष्याच्या पवित्र नात्यावर आणि शिक्षण व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. ...

'अरे आव्वाज कुणाचा' च्या जयघोषात स.प महाविद्यालयाने पुरुषोत्तम महाकरंडकावर नाव कोरले - Marathi News | SP College wins the Purushottam Maha karandak inter college competition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अरे आव्वाज कुणाचा' च्या जयघोषात स.प महाविद्यालयाने पुरुषोत्तम महाकरंडकावर नाव कोरले

सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठीचा कुमार जोशी करंडक रत्नागिरी येथील फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नालॉजीने सादर केलेल्या ‘ठोंग्या’ या एकांकिकेला मिळाला ...

लवकर काम करून देण्यासाठी २ लाखांची मागणी? डाॅ. आंबेडकर महाविद्यालयातील शिक्षकांच्या आर्थिक, मानसिक प्रताडनेच्या अनेक तक्रारी - Marathi News | Demand of Rs 2 lakhs to get work done quickly? Many complaints of financial and mental harassment of teachers at Dr. Ambedkar College | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लवकर काम करून देण्यासाठी २ लाखांची मागणी? डाॅ. आंबेडकर महाविद्यालयातील शिक्षकांच्या आर्थिक, मानसिक प्रताडनेच्या अनेक तक्रारी

Nagpur : डाॅ. आंबेडकर काॅलेज, दीक्षाभूमी येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारींसह शिक्षकांची आश्वासित प्रगती याेजना राेखून ठेवण्याच्या प्रकरणांची उच्च स्तरीय समितीमार्फत चाैकशी करण्यात येणार आहे. ...

जय हिंद 'कॉन्स्टलेशन' मीडिया महोत्सवाचा जल्लोष; दुसऱ्या दिवशीही मान्यवरांच्या मांदियाळीने विद्यार्थ्यांमध्ये संचारला उत्साह! - Marathi News | Jai Hind 'Constellation' Media Festival in full swing; The presence of dignitaries on the second day also invigorated the students! | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :जय हिंद 'कॉन्स्टलेशन' मीडिया महोत्सवाचा जल्लोष; दुसऱ्या दिवशीही मान्यवरांच्या मांदियाळीने विद्यार्थ्यांमध्ये संचारला उत्साह!

कॉन्स्टलेशन 25–26: मास मीडियाच्या विद्यार्थ्यांनी घेतला जाहिरात, पॉडकास्टिंग आणि फूड ब्रँडिंगच्या क्षेत्रातील दिग्गजांकडून अनुभव! ...

मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! - Marathi News | Jai Hind College Festival Media, Art and Sports: Students' enthusiastic response to 'Constellation 25-26' | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

जय हिंद महाविद्यालयाच्या मास मीडिया विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ या वार्षिक मीडिया संमेलनाला गुरुवारी सुरुवात झाली. ...