यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज यांच्यातर्फे यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्ताने यशवंतराव नारायणराव चव्हाण स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. ...
नाशिक- जे एन यु हल्ला प्रकरणी निषेध म्हणून डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या महाविद्यालय बंदला आज उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्याने सकाळी साडे दहा वाजेनंतर महाविद्यालये बंद करण्यात आली. ...
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचे देशभरात पडसाद उमटत असताना नाशिकमधील विविध विद्यार्थी संघटनांनीही एकत्र येत जेएनयूतील हल्ल्याचा निषेध करीत बुधवारी (दि.८) नाशिक शहरातील महाविद्यालये बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. ...
सटाणा : येथील महाविद्यालयात बहि:शाल शिक्षण मंडळ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवशीय यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला नुकतीच संपन्न झाली. ...
कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे उद्घाटन पानेवाडी येथे व्यवस्थापन परिषद सदस्य विजय सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. पी. जी ...