लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविद्यालय

महाविद्यालय, मराठी बातम्या

College, Latest Marathi News

Mumbai: गोरेगावच्या कॉलेजमध्ये बुरख्यावरून वाद; विद्यार्थिनींचे उपोषण, एमआयएमचा पाठिंबा! - Marathi News | Burqa Ban Protest in Mumbai: Female Students Stage Hunger Strike Against Hijab Ban at Vivek College in Goregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: गोरेगावच्या कॉलेजमध्ये बुरख्यावरून वाद; विद्यार्थिनींचे उपोषण, एमआयएमचा पाठिंबा!

Hijab Ban at Mumbai Goregaon College: मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील एका महाविद्यालयात ड्रेस कोडवरून नवा वाद उफाळून आला. ...

वैद्यकीय क्षेत्रात खळबळ ! २७ वर्षीय निवासी डॉक्टर महिलेसोबत विनयभंग; मेयोच्या विभागप्रमुखाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | A stir in the medical field! 27-year-old resident woman doctor molested ; Mayo's department head Dr. Vyavare booked | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैद्यकीय क्षेत्रात खळबळ ! २७ वर्षीय निवासी डॉक्टर महिलेसोबत विनयभंग; मेयोच्या विभागप्रमुखाविरुद्ध गुन्हा दाखल

तहसील पोलिसांची कारवाई : मार्डने दिला होता राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा ...

अब्रूची लक्तरे वेशीवर! वैद्यकीय शिक्षणाच्या संपूर्ण व्यवस्थेचा पाया हादरवून टाकला - Marathi News | Editorial - Medical colleges should be raided and the Chancellor should be the accused, this is the sad reality of today | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अब्रूची लक्तरे वेशीवर! वैद्यकीय शिक्षणाच्या संपूर्ण व्यवस्थेचा पाया हादरवून टाकला

आपल्या देशातील वैद्यकीय शिक्षणाला जगभरात प्रतिष्ठा आहे. मात्र या घटनांनी संपूर्ण व्यवस्थेचा पाया हादरवून टाकला. ...

महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण? - Marathi News | ED raids medical colleges in 10 states including Maharashtra; Case registered against 36 people, what is the case? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

मुंबईतील ‘टीस’चे कुलपती डी. पी. सिंग हेही आरोपी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील आठ अधिकारी हे रॅकेट चालवीत होते. आरोग्य मंत्रालयातील माहिती, फाइलची छायाचित्रे काढून ती खासगी महाविद्यालयांना पाठविण्यात येत होती. ...

राज्यात उदंड झाली फार्मसी कॉलेज, १० महाविद्यालयांमध्ये शून्य प्रवेश; रिक्त जागांमधील वाढ चिंताजनक - Marathi News | There has been a huge increase in the number of pharmacy colleges in Maharashtra, zero admissions in 10 colleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात उदंड झाली फार्मसी कॉलेज, १० महाविद्यालयांमध्ये शून्य प्रवेश; रिक्त जागांमधील वाढ चिंताजनक

७१ कॉलेजांत २०हून कमी विद्यार्थी, नवीन कॉलेजांना देण्यात येणारी परवानगी ही चिंतेची बाब आहे. हे थांबवले नाही तर भविष्यात फार्मसी क्षेत्रात बेरोजगारीची समस्या गंभीर रूप धारण करू शकते.  ...

शासकीय मेडिकल कॉलेजला राज्य शासनाकडून निधी मिळेना; लोकप्रतिनिधींचे कॉलेजकडे दुर्लक्ष - Marathi News | Government Medical College does not receive funds from the state government; Public representatives ignore the college | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शासकीय मेडिकल कॉलेजला राज्य शासनाकडून निधी मिळेना; लोकप्रतिनिधींचे कॉलेजकडे दुर्लक्ष

Amravati : निधीअभावी कामे ठप्प, द्वितीय वर्षासाठी आवश्यक सुविधाच नाही, अनास्था ...

Pharmacy Colleges: फार्मसी कॉलेजांना 'नो ॲडमिशन'! प्रवेशाविना १५ हजारांहून अधिक जागा रिकाम्या - Marathi News | 'No admission' to pharmacy colleges! More than 15 thousand seats vacant without admission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Pharmacy Colleges: फार्मसी कॉलेजांना 'नो ॲडमिशन'! प्रवेशाविना १५ हजारांहून अधिक जागा रिकाम्या

राज्यात गेल्या काही वर्षांत बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या कॉलेजांमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने रिक्त जागांचे प्रमाणही वाढले आहे. ...

११ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; फुरसुंगीतील घटना - Marathi News | A student studying in 11th standard took an extreme step; incident in Fursungi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :११ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; फुरसुंगीतील घटना

विद्यार्थ्यांनो आयुष्याच्या टर्निंग पॉंईंटवर असे प्रकार करू नका, कायम लढत राहा ...