लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविद्यालय

महाविद्यालय, मराठी बातम्या

College, Latest Marathi News

मुलींकडून शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांवर कठोर कारवाई; उच्च-तंत्रशिक्षणमंत्री मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा - Marathi News | Strict action against colleges charging fees from girls; Higher and Technical Education Minister Chandrakant Patil announces in the Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलींकडून शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांवर कठोर कारवाई; उच्च-तंत्रशिक्षणमंत्री मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा

सरकारकडून प्रतिपूर्ती उशिराने होते, म्हणून अनेक महाविद्यालये विद्यार्थिनींकडून शुल्क आकारतात, याकडे समाजवादी पार्टीचे रईस शेख यांनी लक्ष वेधले. ...

लग्नाला नकार; विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला करून तरुण फरार, जंगलात आढळला मृतदेह, जुन्नरमध्ये घटनेने खळबळ - Marathi News | Marriage refused; Young man attacks student with a coyote and flees, body found in forest, incident creates stir in Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाला नकार; विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला करून तरुण फरार, जंगलात आढळला मृतदेह, जुन्नरमध्ये घटनेने खळबळ

पोलिसांच्या तपासात गणेशखिंडमधील गणपती मंदिर लगतच्या दरीतील जंगलात त्याची दुचाकी आणि मृतदेह आढळून आला ...

Ratnagiri: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, प्राध्यापकाची पदावनतीने बदली - Marathi News | Professor sexually harasses female student at Dapoli Agricultural College, Transfer of professor by demotion | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, प्राध्यापकाची पदावनतीने बदली

त्रिस्तरीय चौकशी समितीने चौकशी करून नुकताच आपला अहवाल विद्यापीठ प्रशासनाला सादर केला ...

Pune Crime: लग्नाला नकार; विद्यार्थिनीचा चेहरा, मानेवर कोयत्याने हल्ला, जुन्नरमधील संतापजनक घटनेत विद्यार्थिनी गंभीर जखमी - Marathi News | Rejection of marriage; Student's face, neck attacked with a coyote, student seriously injured in a shocking incident in Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: लग्नाला नकार; विद्यार्थिनीचा चेहरा, मानेवर कोयत्याने हल्ला, जुन्नरमधील संतापजनक घटनेत विद्यार्थिनी गंभीर जखमी

Pune Junnar Crime: आरोपीने विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर व मानेवर वार केल्याची माहिती समोर येत असून भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे ...

मेडिकल प्रवेशापूर्वीच पालकांना झटका; ८ कॉलेजांना ५० हजार ते ४.५ लाखांची शुल्कमंजुरी - Marathi News | Parents get a shock even before medical admission; 8 colleges get fee sanction of Rs. 50,000 to Rs. 4.5 lakh | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मेडिकल प्रवेशापूर्वीच पालकांना झटका; ८ कॉलेजांना ५० हजार ते ४.५ लाखांची शुल्कमंजुरी

राज्यातील आठ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी चालू शैक्षणिक वर्षासाठी निश्चित शुल्काचा आढावा घेण्याची मागणी शुल्क नियामक प्राधिकरणाकडे (एफआरए) केली. ...

Kolhapur: विनयभंगप्रकरणी सौरभ जोशीचा पोलिसांनी पुन्हा घेतला ताबा, तीन दिवस पोलिस कोठडी - Marathi News | Police re arrest Prof Saurabh Sanjay Joshi who was remanded in judicial custody for molesting female students in college | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: विनयभंगप्रकरणी सौरभ जोशीचा पोलिसांनी पुन्हा घेतला ताबा, तीन दिवस पोलिस कोठडी

तक्रारी देण्याचे आवाहन ...

मुंबई विद्यापीठाचा शैक्षणिक 'सर्जिकल स्ट्राईक'! ४ काॅलेजची संलग्नता होणार रद्द - Marathi News | Mumbai University's academic 'surgical strike'! Affiliation of 4 colleges to be cancelled | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मुंबई विद्यापीठाचा शैक्षणिक 'सर्जिकल स्ट्राईक'! ४ काॅलेजची संलग्नता होणार रद्द

मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्ता राखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहा कॉलेजांवर कारवाई सुरू केली आहे. ...

वारंवार फोन अन् मेसेज, केबिनमध्ये बोलावून प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीशी गैरवर्तन; कोल्हापुरात शैक्षणिक क्षेत्रात खळबळ - Marathi News | A professor molested a female student in a college in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वारंवार फोन अन् मेसेज, केबिनमध्ये बोलावून प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीशी गैरवर्तन; कोल्हापुरात शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

प्राध्यापकास अटक, विनयभंगाचा गुन्हा दाखल ...