लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविद्यालय

महाविद्यालय, मराठी बातम्या

College, Latest Marathi News

‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप  - Marathi News | "Pretty girls, wait here, the rest...", the student accused the HOD.  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील मुख्तार सिंह राजकीय महिला पॉलिटेक्निक कॉलेजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे कार्यरत एका विभागाचे अध्यक्ष अरुण कुमार यांच्यावर विद्यार्थिनींनी गंभीर आरोप केले आहेत. ...

नाटक पाहायला या, अशी भीक मागावी लागते; ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे, पुरुषोत्तम करंडक पारितोषिक प्रदान सोहळा - Marathi News | One has to beg to come and see the play Veteran dramatist Ch. pra. Deshpande Purushottam Karandak Award Ceremony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाटक पाहायला या, अशी भीक मागावी लागते; ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे, पुरुषोत्तम करंडक पारितोषिक प्रदान सोहळा

खरं तर खऱ्या प्रश्नांवर मराठी माणसाला नाटक बघायचे नाही, मराठी प्रेक्षक ‘डल्ल’ झालाय ...

मुलींना मोफत शिक्षण कधी?, द्यावा लागतोय विकास निधी; पालकांना भुर्दंड - Marathi News | Announcement of free higher education for girls but colleges are charging fees in the name of development fund | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुलींना मोफत शिक्षण कधी?, द्यावा लागतोय विकास निधी; पालकांना भुर्दंड

उच्च शिक्षण मोफत नावालाच  ...

अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी अद्यापही रांगेत; नोंदणी झालेले २७ हजार विद्यार्थी अजून प्रवेशाविना - Marathi News | in mumbai students still queuing up for class XI admissions 27 thousand registered students still without admission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी अद्यापही रांगेत; नोंदणी झालेले २७ हजार विद्यार्थी अजून प्रवेशाविना

अकरावी प्रवेशाची सहावी विशेष फेरी नुकतीच संपली असून, या फेरीत निवड झालेल्या ३ हजार ३९ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ४०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. ...

रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पहिल्याच वर्षी राज्यात प्रथम - Marathi News | Ratnagiri Government Medical College first in the state in the very first year | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पहिल्याच वर्षी राज्यात प्रथम

रत्नागिरी : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकतर्फे ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष एमबीबीएस परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ... ...

लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले - Marathi News | Computer science student arrested for taking video in ladies toilet in Bangalore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉलेजच्या लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक

कुशल गौडा असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. ...

शासकीय फार्मसी कॉलेज हवे, पण रोजगाराचे काय ?; कोल्हापूर जिल्ह्यात केवळ दोनच कंपन्या  - Marathi News | There is a need to expand the pharmacy sector here while setting up a new government pharmacy college in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शासकीय फार्मसी कॉलेज हवे, पण रोजगाराचे काय ?; कोल्हापूर जिल्ह्यात केवळ दोनच कंपन्या 

रोजगारासाठी मुंबई, अहमदाबाद, गोव्याकडे धाव ...

‘नर्सिंग’साठी यंदा विद्यार्थ्यांच्या उड्या; ८,४५३ प्रवेश निश्चित, संस्थांच्या पातळीवर आता प्रक्रिया - Marathi News | in mumbai this year students jump for nursing about 8,453 admissions confirmed process now at institute level | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘नर्सिंग’साठी यंदा विद्यार्थ्यांच्या उड्या; ८,४५३ प्रवेश निश्चित, संस्थांच्या पातळीवर आता प्रक्रिया

नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला यंदा विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तिसऱ्या फेरीअखेर राज्यातील नर्सिंग कॉलेजांतील ७९ टक्के जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. ...