लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कॉलेज डायरी

कॉलेज डायरी

College diary movie, Latest Marathi News

कॉलेजच्या मयूरपंखी दिवसांच्या आठवणी उजाळा देण्यासाठी 'कॉलेज डायरी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटात विशाल सांगळे, आनंद बुरड, समीर सकपाळ, वैष्णवी शिंदे, शरद जाधव, प्रतीक्षा शिवणकर, अविनाश खेडेकर, प्रतीक गंधे, हेमलता रघू, जनार्दन कदम, शिवराज चव्हाण,शुभम राऊत,आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
Read More