मतदारांनी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडून मतदानाचा आपला हक्क बजावावा यासाठी मतदारांमध्ये जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा स्वीप नोडल अधिकारी नितीन कापडणीस यांनी केले. ...
उमेदवारांनी एमसीएमसी समितीकडून प्रसिध्दी पूर्व जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण करून घेतल्याशिवाय प्रसारणासाठी जाहिराती देवू नयेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. ...
कोल्हापूर : सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक पुस्तकाचा सातत्याने वापर करावा; कारण निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती त्यामध्ये ... ...
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ६३ व्या सोहळ्यानिमित्त दीक्षाभूमी येथे उपस्थित राहणाऱ्या लाखो अनुयायांसाठी आवश्यक सुविधा प्राधान्याने पूर्ण करतानाच संपूर्ण परिसर स्वच्छतेकडे लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शासकीय यंत्रणेला दिल्या. ...
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारूप अधिसूचनेनुसार केलेल्या कुडासे गावच्या विभाजनास कुडासे ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. दिशाभूल करणाऱ्या माहितीवर आधारलेली अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ रद्द करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. कुडासे येथील सातेरी भावई ...
कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात तसेच साठवणुकीवर मर्यादा आणल्याचा परिणाम जिल्ह्णातील कांदा लिलावावर झाला आहे. सोमवारी (दि.३०) बाजार समित्यांमध्ये लिलावप्रक्रिया न झाल्यामुळे व्यवहार ठप्प झाले, तर संतप्त शेतकरीही रस्त्यावर उ ...
ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा निवडणुकांसाठी विविध ठिकाणाहून प्राप्त झालेल्या ईव्हीएम मतदान यंत्रांच्या प्रथम सरमिसळीकरणाची प्रक्रिया (फस्ट रॅण्डमायझेशन) संगणकीय ... ...