जळगाव : शासनाकडून राबविण्यात येणाºया विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम खासगी संस्थावर सोपविलेले असते. ज्या एजन्सी शेतकºयांचा योजनांकडे दुर्लक्ष ... ...
सोयाबीन व कापूस पीक विम्याची रक्कम देण्यात यावी तसेच दुधाला प्रति लिटर दरवाढ देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे़ ...
केंद्र सरकारने संमत केलेले नागरिकत्व सुधारणा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी हे दोन्ही कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी पुकारलेल्या बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. ...
नाशिक : गेल्या आठवड्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकासकामांच्या बाबतीत शासकीय यंत्रणेचे ... ...
जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे समन्वयक म्हणून कामकाज करणाऱ्या नाशिक जिल्ह्यात अनेकविध कारणांमुळे मंत्र्यांचे सातत्याने दौरे होत असल्याने जिल्ह्याला प्रोटोकॉल उपजिल्हाधिकारीपद असावे यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ...
येथील शासकीय विश्रामगृहा समोर या कुटुंबियांनी गुरूवारी सकाळपासून बि-हाडासह ठाण मांडले आहे. या धरणे आंदोलन सुरु केले आहे. तसेच जोपर्यंत पुनर्वसन होत नाही किंवा तात्पुरती निवासी व्यवस्था होणार नाही, तोपर्यंत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासोर बिºहाड धरणे आ ...