लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी

Collector, Latest Marathi News

भाजपची ही दडपशाही चालणार नाही; खरगेंना धक्काबुक्कीचा पुण्यात काँग्रेसकडून निषेध - Marathi News | This BJP repression will not work Congress protests mallikarjun kharge beating in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपची ही दडपशाही चालणार नाही; खरगेंना धक्काबुक्कीचा पुण्यात काँग्रेसकडून निषेध

देशातील राजकीय संस्कृती बिघडवण्याचे काम भाजपकडून सुरू असून काँग्रेस याचा प्रतिकार करेल ...

वाळूच्या बेकायदा उपशावर ड्रोनची ‘नजर’, तस्करी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज - Marathi News | Drones keep an eye on illegal sand mining district administration ready to prevent smuggling | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाळूच्या बेकायदा उपशावर ड्रोनची ‘नजर’, तस्करी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

दौंड, बारामती, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या भागातील नदी, नाल्यांमध्ये ड्रोनद्वारे पाहणी केली जाणार ...

Stamp Paper : शंभर रुपयांचे मुद्रांक धूळ खात; पाचशेच्या मुद्रांकाची मात्र साठेबाजी? - Marathi News | Stamp Paper : One hundred rupee stamps are gathering dust; but is there a hoarding of five hundred rupee stamps? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Stamp Paper : शंभर रुपयांचे मुद्रांक धूळ खात; पाचशेच्या मुद्रांकाची मात्र साठेबाजी?

पुणे जिल्हा मुद्रांक कोषागारमधून गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील मुद्रांक वितरकांना पुरेसे मुद्रांक वितरित होत नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. ...

Kolhapur: कारवाईला न जुमानता जोतिबा डोंगरावरील गायमुखाजवळ उत्खनन, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार  - Marathi News | Excavation near Gaymukh on Jotiba mountain despite action, complaint to Kolhapur District Collector | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कारवाईला न जुमानता जोतिबा डोंगरावरील गायमुखाजवळ उत्खनन, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार 

जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी, उत्खनानाचे पुरावे सादर ...

रिंगरोडसाठी जमीनमालकांनी १५ डिसेंबरपर्यंत संमती दिल्यास बाजारभावाच्या ५ पट मोबदला - Marathi News | If landowners give consent for the ring road by December 15 compensation will be 5 times the market price | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिंगरोडसाठी जमीनमालकांनी १५ डिसेंबरपर्यंत संमती दिल्यास बाजारभावाच्या ५ पट मोबदला

भूसंपादनासाठी १५ डिसेंबरपूर्वी स्वेच्छेने जमीन देणाऱ्यांना पाचपट मोबदला देण्यात येणार असून, अशा जमीनमालकांनी भूसंपादन अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा जिल्हा प्रशासनाचे आवाहन ...

बंदूक वापरताय ? शस्त्र परवाना नूतनीकरण केले का? - Marathi News | Are you using a gun? Have you renewed your arms license? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बंदूक वापरताय ? शस्त्र परवाना नूतनीकरण केले का?

Amravati : कलेक्ट्रेटमधून तीन वर्षांसाठी दिला जातो परवाना ...

Us Dar Baithak : साखर कारखान्याचे अध्यक्ष व्यस्त; ऊस दराची बैठक लांबणीवर - Marathi News | Us Dar Baithak : Sugar factory chairman busy; sugarcane rate meeting postponed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Us Dar Baithak : साखर कारखान्याचे अध्यक्ष व्यस्त; ऊस दराची बैठक लांबणीवर

ऊस दरावरून साखर कारखानदार व शेतकरी संघटनांमधील बैठकीला मंत्रिमंडळ विस्तार आणि हिवाळी अधिवेशनाचा अडसर ठरला आहे. ...

सरकार पूल बांधण्याचा निर्णय घेईना, मुलांची तराफ्यावरून जाण्याची जीवघेणी कसरत थांबेना - Marathi News | the government not decides to build a bridge, the life-threatening exercise of children crossing the raft will not stop | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकार पूल बांधण्याचा निर्णय घेईना, मुलांची तराफ्यावरून जाण्याची जीवघेणी कसरत थांबेना

तीन पिढ्यांपासून रस्त्यासाठी लढा; भिवधानोऱ्यातील मुले तराफ्यातून जातात शाळेत ...