शहरात कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने येत्या दोन दिवसांत संपूर्णपणे लॉकडाऊन केला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भातील कोणतीही चर्चा अथवा प्रस्ताव नसून केवळ अफवा पसरविल्या जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. ...
गणेशोत्सव काळात येणाऱ्या चाकरमान्यांचा क्वारंटाईन कालावधी चौदा दिवसांचा असला पाहिजे, अशी भूमिका सावंतवाडी तालुक्यातील सरपंचांच्या बैठकीत घेण्यात आली. ...
कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. एन डी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लॉक डाऊनच्या काळातील घरगुती विज बिले माफ करावीत या मागणीसाठी वीज बिल होळी आंदोलन केले. ...
शासनाच्या विविध योजनांचा मुळीच लाभ न मिळणे, गावातील शाळा बंद करुन शिक्षणाची दारे बंद झाली. आरोग्य सेवेच्या अभावामुळे लोकांचे भगवान भरोसे जगणे. गावात लोकांना रोजगार नसून शेतीसाठी सिंचनाची कोणतीच सोय नाही. यासह इतर महत्वाच्या समस्या उचलल्या. यातच सर्वा ...
सर्व विभागाने आपल्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेतू अॅप अपलोड करून घ्यावे. संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये सुविधा उपलब्ध करून स्वच्छता ठेवा, उपविभागीय अधिकाऱ्यांनी कंटेन्मेंट झोनवर बारीक लक्ष ठेवावे, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी विना परवा ...