ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
corona virus Kolhapur-कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनची मुदत ३१ मार्च रोजी रात्री बारा वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिले. ...
जळगाव - जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेला ऑनलाईन लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या ... ...
धार्मिकस्थळी व सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास ५०० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. याबाबतचे अधिकार पोलिसांना दिले आहेत. सोमवारपासूनच याची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. ...
Collcator Kolhapur-ॲट्रॉसिटीच्या गुन्हयातील तपासावरील प्रलंबित प्रकरणे पोलिसांनी तत्काळ मार्गी लावावीत. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा लवकरात-लवकर होण्यासाठी कागदपत्रे समाज कल्याण विभागाला सादर करावीत, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे या ...
कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या या संचारबंदीच्या काळात शहरी व ग्रामीण भागातील बाजारपेठेतील वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने, मॉल्स, कॉम्पलेक्स, व्यायामशाळा, बाजार समिती, हॉटेल्स, उद्याने बंद राहतील. जीवनावश्यक सेवेत समाविष्ट असलेली दूध से ...
राज्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांपेक्षा अधिक होता. मात्र, तो आता कमी झाला आहे. राज्यात गेल्या आठवडाभरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. ...
collector Sangli market- द्राक्ष, भाजीपाला उत्पादकांना लॉकडाऊनची खोटी भिती घालून व्यापाऱ्यांनी शेतमालांचे दर पाडू नयेत. अन्यथा लॉकडाऊन संदर्भात अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा गंभीर इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला आहे. ...