लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी, मराठी बातम्या

Collector, Latest Marathi News

राज्यात 'ह्या' महामार्गासाठी बाधित शेतकऱ्यांना मिळणार चौपट नुकसानभरपाई; लवकरच खात्यावर पैसे - Marathi News | Farmers affected by 'this' highway in the state will get four times the compensation; Money will be in their accounts soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात 'ह्या' महामार्गासाठी बाधित शेतकऱ्यांना मिळणार चौपट नुकसानभरपाई; लवकरच खात्यावर पैसे

राज्यात ह्या महामार्गासाठी चौपट मोबदल्याच्या निर्णयानुसार बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम वर्ग केली जाणार आहे. ...

जिल्हाधिकारी विपीन इटनकर आता नागपूर महापालिका आयुक्त - Marathi News | District Collector Vipin Itankar is now Nagpur Municipal Commissioner. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हाधिकारी विपीन इटनकर आता नागपूर महापालिका आयुक्त

Nagpur : नागपूर महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची पुणे महानगर आयुक्तपदी बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

दुबईहून आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील १२८ नागरिक सुखरूप परतले; अजून ९० जणांना आणण्यासाठी प्रयत्न सुरु - Marathi News | So far, 128 citizens of Pune district have returned safely from Dubai; efforts are underway to bring back 90 more. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुबईहून आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील १२८ नागरिक सुखरूप परतले; अजून ९० जणांना आणण्यासाठी प्रयत्न सुरु

दुबई येथे अडकलेल्या सर्व नागरिकांना शक्य तितक्या लवकर भारतात परत आणण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे ...

पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी कर्जप्रक्रिया कुठपर्यंत आली? कुणाचा किती हिस्सा? वाचा सविस्तर - Marathi News | How far has the loan process for Purandar Airport land acquisition come? Whose share is it? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी कर्जप्रक्रिया कुठपर्यंत आली? कुणाचा किती हिस्सा? वाचा सविस्तर

purandar vimantal bhusampadan पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तीन हजार एकर जागेचा मोबदला देण्यासाठी सहा हजार कोटी रुपयांचे 'हुडको' या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. ...

राज्यात रेशनचे लाभार्थी वाढणार; आर्थिक उत्पन्नाचे निकष बदलणार आता कोणाकोणाला मिळणार लाभ? - Marathi News | Ration beneficiaries will increase in the state; Financial income criteria will change, who will get the benefits now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात रेशनचे लाभार्थी वाढणार; आर्थिक उत्पन्नाचे निकष बदलणार आता कोणाकोणाला मिळणार लाभ?

Ration Card Update मागील १० वर्षात जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले. मात्र, उत्पन्न मर्यादा तशीच असल्याने बहुतांश लाभार्थी आर्थिक निकषात येत नसल्याने अन्नधान्यापासून वंचित राहत आहेत. ...

मध्यपूर्व देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती; पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क जारी - Marathi News | War-like situation in Middle Eastern countries; Pune District Magistrate issues communication with Indian embassies in relevant countries | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्यपूर्व देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती; पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क जारी

आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. ...

नोंदणी व मुद्रांक विभाग भरती; गट-ड संवर्गातील २८४ उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर - Marathi News | Registration and Stamp Department Recruitment; Final selection list of 284 candidates in Group-D cadre announced | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोंदणी व मुद्रांक विभाग भरती; गट-ड संवर्गातील २८४ उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर

nondni mudrank vibhag bharati 2026 नोंदणी व मुद्रांक विभागातील गट-ड संवर्गातील अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. ...

कब्जेहक्काने किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या भोगवटादार वर्ग-२ जमिनी आता मालकीच्या होणार; कसा होणार फायदा? - Marathi News | Occupiers of Class-2 agri lands given on possession or lease will now be owned; how will they benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कब्जेहक्काने किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या भोगवटादार वर्ग-२ जमिनी आता मालकीच्या होणार; कसा होणार फायदा?

varga don jamin malaki hakka या जमिनी अथवा जागा देताना सातबारा उताऱ्यावर मालक म्हणून सरकारची नोंद असते. त्यासाठी सातबारा उताऱ्यावर धारणाधिकार वर्ग २ म्हणजे भोगवटादार वर्ग २ असा उल्लेख केलेला असतो. ...