लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी, मराठी बातम्या

Collector, Latest Marathi News

Panand Raste : पाणंद रस्ते वेळेत अतिक्रमणमुक्त करणे बंधनकारक अन्यथा शिस्तभंगाची कारवाई - Marathi News | Panand Raste : It is mandatory to clear encroachments on Panand roads in time, otherwise disciplinary action will be taken. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Panand Raste : पाणंद रस्ते वेळेत अतिक्रमणमुक्त करणे बंधनकारक अन्यथा शिस्तभंगाची कारवाई

panand raste niyam शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असलेले पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आग्रही आहेत. ...

अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाईचा जीआर आला; कोणत्या जिल्ह्याला किती निधी? - Marathi News | GR for compensation for crop damage caused by heavy rains and floods has arrived; How much fund for which district? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाईचा जीआर आला; कोणत्या जिल्ह्याला किती निधी?

जून, २०२५ ते ऑगस्ट, २०२५ या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदतीचा जीआर आला आहे. ...

Sangli: अग्रणी, महांकाली, कमंडलू नद्यांचे पुनरुज्जीवन करणार - Marathi News | Pioneers in Sangli district will revive the rivers Mahankali and Kamandalu | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अग्रणी, महांकाली, कमंडलू नद्यांचे पुनरुज्जीवन करणार

‘चला जाणू या नदीला’ अभियानांतर्गत मोहीम, सांडपाणी प्रक्रिया करून शेतीला देणार ...

Kolhapur: अमेरिकन मिशन जमिनीवरील अतिक्रमण तात्काळ काढा; मोक्याची, कोट्यवधी रूपयांची जमीन  - Marathi News | Remove encroachment on 57 acres 17 gunthas of land called American Mission next to the Collector's Office in Kolhapur Resident Deputy District Magistrate orders Karveer Tehsildar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अमेरिकन मिशन जमिनीवरील अतिक्रमण तात्काळ काढा; मोक्याची, कोट्यवधी रूपयांची जमीन 

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा करवीर तहसीलदारांना आदेश ...

Purandar Airport: नवा ‘पुणे पॅटर्न’, पुरंदर विमानतळासाठी ९० टक्के जमिनीच्या संपादनासाठी २ हजार शेतकऱ्यांची संमती - Marathi News | New 'Pune Pattern', 2,000 farmers agree to acquire 90 percent of land for Purandar Airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवा ‘पुणे पॅटर्न’, पुरंदर विमानतळासाठी ९० टक्के जमिनीच्या संपादनासाठी २ हजार शेतकऱ्यांची संमती

संमती देण्याची मुदत संपली असून संमती न देणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन सक्तीने संपादित करण्यात येईल. त्यांना बाजारभावाच्या ४ पट मोबदला देण्यात येईल. ...

Kolhapur: अंबाबाई विकास आराखडा पुरातत्व खात्याच्या तांत्रिक मान्यतेसाठी सादर, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती  - Marathi News | Ambabai development plan submitted for technical approval of the Archaeological Department, information from the District Collector | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अंबाबाई विकास आराखडा पुरातत्व खात्याच्या तांत्रिक मान्यतेसाठी सादर, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती 

जोतिबा आराखड्याला मंजुरी ...

गावातील रस्त्यांना सांकेतांक देऊन जीआयएस नकाशावर स्थान मिळवणारे राज्यातील पहिले गाव - Marathi News | The first village in the state to get its place on the GIS map by coding the village roads. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गावातील रस्त्यांना सांकेतांक देऊन जीआयएस नकाशावर स्थान मिळवणारे राज्यातील पहिले गाव

GIS Map Road Village गावकुसापासून शिवाराच्या पायवाटांपर्यंत आणि शेतशिवाराला जोडणाऱ्या पाणंद मार्गापर्यंत प्रत्येक रस्त्याला आता कायदेशीर ओळख मिळणार आहे. ...

इथल्या समस्या बघता, आम्ही राहायचं की नाही? त्रस्त पुणेकर महिलेचा अजित पवारांना सवाल - Marathi News | Looking at the problems here, should we stay or not? A distressed Pune woman asks Ajit Pawar. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इथल्या समस्या बघता, आम्ही राहायचं की नाही? त्रस्त पुणेकर महिलेचा अजित पवारांना सवाल

नागरिकांनी फ्लॅट घेऊन जर बिल्डर लोकांना मस्ती आली असेल, तर जे आपल्या हातात आहे ती ॲक्शन घ्या, अजित पवार यांनी अधिकांऱ्यांना सांगितले ...