लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी, मराठी बातम्या

Collector, Latest Marathi News

Kolhapur: ओ कलेक्टर गाड्या कुठे आहेत?, अजित पवार भडकले, नेमकं काय घडलं.. वाचा सविस्तर - Marathi News | Ajitdada lashed out at the District Collector as the vehicle in Deputy Chief Minister Ajit Pawar's convoy on his Kolhapur tour was damaged | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ओ कलेक्टर गाड्या कुठे आहेत?, अजित पवार भडकले, नेमकं काय घडलं.. वाचा सविस्तर

कोल्हापूर : रोखठोक अन् तडकाफडकी निर्णयामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी चर्चेत असतात. असाच काहीसा प्रसंग आज कोल्हापुरात घडला. ... ...

गावातील सर्व मयत खातेदारांच्या सातबारावरील वारसांच्या नोंदीसाठी मोठी मोहीम; आला शासन निर्णय - Marathi News | A major campaign to register the heirs of all deceased satbara land holders in the village; Government decision has been taken | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गावातील सर्व मयत खातेदारांच्या सातबारावरील वारसांच्या नोंदीसाठी मोठी मोहीम; आला शासन निर्णय

Jivant Satbara Mohim मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. ...

Kolhapur: वाशीतील भोंदूबाबा सरदार रानगेवर कारवाई करा; ग्रामस्थ, अंनिसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News | Take action against Bhondubaba Sardar Range in Vashi kolhapur; Villagers, Annis submit a statement to the District Collector | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: वाशीतील भोंदूबाबा सरदार रानगेवर कारवाई करा; ग्रामस्थ, अंनिसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : वाशी (ता.करवीर) येथे सरदार रानगे या भोंदूबाबाकडून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. त्याच्या अंधश्रद्धा, जादूटोणा व फसवणुकीच्या ... ...

पुरंदर विमानतळाच्या जमिनीसाठी लवकरच मोजणी आणि सर्वेक्षणही; 'या' गावातील जमिनींचे संपादन - Marathi News | Measurement and survey for Purandar airport land soon Acquisition of lands in 'this' village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळाच्या जमिनीसाठी लवकरच मोजणी आणि सर्वेक्षणही; 'या' गावातील जमिनींचे संपादन

विमानतळासाठी निश्चित केलेल्या सात गावांमधील ३ हजार ३०० सर्व्हे क्रमांकामधील जमिनींचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत ...

भोपाळच्या प्रयोगशाळेचे रिपोर्ट आले.. सोलापुरातील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळेच; वाचा सविस्तर - Marathi News | Bhopal lab report comes.. Crows in Solapur died due to bird flu; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भोपाळच्या प्रयोगशाळेचे रिपोर्ट आले.. सोलापुरातील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळेच; वाचा सविस्तर

Bird Flu सोलापुरातील कावळे, घार अन् बगळ्याचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळं झाल्याचं भोपाळ येथील हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसिज लॅबोरेटरीने स्पष्ट केले आहे. ...

अवैध क्रशर उद्योग, खाणकामावर कारवाई करा;जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे अधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | pune news take action against illegal crusher industry, mining; District Collector Jitendra Dudi orders officials | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवैध क्रशर उद्योग, खाणकामावर कारवाई करा;जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे अधिकाऱ्यांना आदेश

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महसूल यंत्रणेला दिले, अन्यथा मलाच कारवाई करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. ...

चाळीसगाव: आधी मोठा आवाज आला, नंतर भूकंपसदृश्य धक्के; नागरिक भयभीत - Marathi News | A loud noise was heard and then earthquake-like tremors were felt; citizens in Chalisgaon area were terrified. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव: आधी मोठा आवाज आला, नंतर भूकंपसदृश्य धक्के; नागरिक भयभीत

चाळीसगाव आणि परिसरात सायंकाळी ५ वाजता मोठा आवाज झाल्याने काही भागात कंपनेही जाणवली. आवाज मोठा असल्याने नागरिकांमधून भिती व्यक्त होत होती. ...

रत्नागिरी जिल्हा विकास निर्देशांकात राज्यात प्रथम, जिल्हाधिकारी उद्या मुंबईत करणार सादरीकरण - Marathi News | Ratnagiri District ranks first in the state in the development index, District Collector will present in Mumbai tomorrow | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हा विकास निर्देशांकात राज्यात प्रथम, जिल्हाधिकारी उद्या मुंबईत करणार सादरीकरण

रत्नागिरी : पुणे येथील विख्यात ‘गोखले अर्थशास्त्र संस्थे’तर्फे राज्यातील जिल्ह्यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरींच्या विविध विकास निर्देशांकांबाबत विश्लेषण करण्यात आले. ... ...