जिल्ह्यात वेकोलिने व खासगी व्यापाऱ्यांनी खुल्या कोळसा खाणींमधून कोळसा व इतर गौण खनिज काढताना याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. यातून नागरिकांचा नरसंहार होत असल्याचा गंभीर आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे. ...
दिलीप रे यांना काही दिवसांपूर्वीच कोळसा घोटाळासंबंधी एका प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले होते. सन 1999 साली झारखंडच्या कोळसा विभागातील तथाकथिक अनियमितता आणि घोटाळाप्रकरणी न्यायालयानेही ही शिक्षा सुनावली आहे. ...
७ हजार मिलीयन टन कोळसा ब्लॉक खासगी व्यक्तींना देऊन कोल इंडियाच्या हजारो कर्मचाऱ्यांच्या जीवनाशी खेळत असल्याचा गंभीर आरोप राजुरा येथे पत्रकार परिषदेत अखिल भारतीय खदान मजदूर संघाचे महामंत्री सुधीर घरडे यांनी केला. ...